• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड अंबाजोगाई

बीड जिल्ह्याला हादरवणार्‍या जोगदंड हत्याकांड प्रकरणी सहा पैकी पाच आरोपींची निर्दोष मुक्तता

by Beed Reporter
January 19, 2023
Reading Time: 1 min read
0
बीड जिल्ह्याला हादरवणार्‍या जोगदंड हत्याकांड प्रकरणी सहा पैकी पाच आरोपींची निर्दोष मुक्तता
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यात 2019 मध्ये गाजलेल्या भाजप नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड खून प्रकरणातील निकाल देतांना अंबाजोगाई सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी सहा पैकी पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली. तर यातील एक आरोपी अजूनही फरार आहे. विशेष म्हणजे या खटल्याकडे संपूर्ण अंबाजोगाई शहराचे लक्ष लागले होते. दरम्यान तब्बल चार वर्षांनी न्यायालयाने यावर निकाल दिला आहे. करण जोगदंड, अर्जुन जोगदंड, मालू जोगदंड, मनोज जोगदंड, विजय जोगदंड असे निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या भावांची नावं असून, राज जोगदंड अद्यापही फरार आहे.
आपल्या भावाला मारहाण होत असल्याची माहिती मिळाल्याने भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विजय जोगदंड यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. सहा भावांनी मिळून केलेल्या हल्ल्यात विजय यांचा मृत्यू झाला होता. तर याप्रकरणी विजय जोगदंड यांचे बंधू नितीन जोगदंड यांनी दिलेल्या फिर्यादिवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलीस निरिक्षक सोमनाथ गिते यांनी या सर्व प्रकरणाचा तपास पूर्ण करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. तर या प्रकरणाची जिल्हा व सत्र न्या. खोचे यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली. तसेच दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी करण जोगदंड, अर्जुन जोगदंड, मालू जोगदंड, मनोज जोगदंड, विजय जोगदंड या पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

हल्ला करत जीव घेतला!
विजय जोगदंड यांनी घटनास्थळी जाऊन, नितीनला मारहाण करणार्‍या सहाही भावांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी यातील राज याने तलवारीने तर, करण याने कोयत्याने विजय यांच्यावर हल्ला करत त्यांच्या डोक्यात, कानावर, गालावर आणि हातावर सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात विजय हे गंभीर जखमी झाले होते. तर तिथे उपस्थित असलेला नितीनने जीवाच्या भीतीने पळ काढला. दरम्यान विजय जोगदंड रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्ला करणारे सहा भाऊ देखील घटनास्थळाहून पसार झाले. तर गल्ल्तील लोकांनी विजय जोगदंड यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असल्याचं नितीन जोगदंड याने आपल्या तक्रारीत म्हटले होते.

काय आहे प्रकरण?
मयत विजय जोगदंड यांचा लहान भाऊ नितीन जोगदंड याने पोलिसांत तक्रार देताना म्हटले होते की, त्याचे (नितीन) आणि त्याच्याच भावकीतील एका महिलेचे अनैतिक संबंध निर्माण झाले होते. त्यामुळे भावकीतील भगवान दत्तू जोगदंड आणि त्यांचे मुलांचा त्याच्यावर राग होता. दरम्यान 18 जानेवारी 2019 रोजी रात्री आठ वाजता नितीन परळी वेस परिसरातील समता नगरमध्ये जाणार्‍या कमानीजवळ थांबला होता. दरम्यान याचवेळी त्याठिकाणी राज उर्फ रांजन्या भगवान जोगदंड, मनोज उर्फ मान्य भगवान जोगदंड, विजय भगवान जोगदंड, अर्जुन भगवान जोगदंड, मालू भगवान जोगदंड आणि करण भगवान जोगदंड हे सख्खे भाऊ तिथे आले. यावेळी त्यांच्या हातात तलवार, गुप्ती आणि कोयता देखील होते. तर नितीनला त्यांनी शिवीगाळ करत त्याच्यावर गुप्तीने वार केला. त्याला मारहाण होत असल्याची माहिती मिळताच त्याचे मोठे बंधू तत्कालीन नगरसेवक विजय जोगदंड यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Previous Post

जिल्हा पातळीवर साठे महामंडळांतर्गत फक्त 65 कर्ज प्रकरणेच मंजूर होणार; कर्जासाठी शेकडोने आले अर्ज

Next Post

सक्तीची विश्रांती, प्रवास टाळण्याचा धनंजय मुंडेंना डॉक्टरांचा सल्ला; रुग्णालयातून डिस्चार्ज, काही दिवस मुंबईत विश्रांती

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
बार्टी मार्फत यूपीएससी पूर्वतयारीसाठी प्रशिक्षणाचा लाभ घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत 100 ने वाढ करण्याचा निर्णय – धनंजय मुंडे

सक्तीची विश्रांती, प्रवास टाळण्याचा धनंजय मुंडेंना डॉक्टरांचा सल्ला; रुग्णालयातून डिस्चार्ज, काही दिवस मुंबईत विश्रांती

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?