Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनावेळेत भाजीपाला आवरला नाही पोलीसांनी दिला रस्त्यावर फेकून

वेळेत भाजीपाला आवरला नाही पोलीसांनी दिला रस्त्यावर फेकून

चौसाळा (रिपोर्टर):- कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लावलेले आहेत. सकाळी सात ते अकरा या दरम्यान भाजीपाला विकण्याची परवानगी व्यापार्‍यांना देण्यात आली आहे. आज चौसाळा येथील काही व्यापार्‍यांनी वेळेत आपला भाजीपाला विकणे बंद केले नाही. त्यामुळे पोलीसांनी काही व्यापार्‍यांचा भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला होता.
महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे पाहून राज्य शासनाने राज्यात कडक निर्बंध लावलेले आहेत. नियमांचे पालन न करणार्‍या व्यापारी व नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. सकाळी सात ते अकरा या दरम्यान भाजीपाला विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. असे असतानाही काही विक्रेते भाजीपाला विकत असल्याचे दिसून येते. चौसाळा येथे अकरा नंतर काही व्यापार्‍यांनी भाजीपाला विक्री करणे सुरुच ठेवले होते. त्यामुळे पोलीसांनी व्यापार्‍यांचा भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला होता. दरम्यान पोलीसांनी अशा पद्धतीने भाजीपाला रस्त्यावर न फेकून देता संबंधितांविरोधात दंडात्मक कारवाई करावी. भाजीपाला रस्त्यावर फेकून दिल्याने व्यापार्‍यांचे व शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!