• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

विक्रम काळे, किरण पाटलांसह उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत; दुपारपर्यंत बीड जिल्ह्यात 3 हजार 90 मतदारांनी केले मतदान

by Beed Reporter
January 30, 2023
0
विक्रम काळे, किरण पाटलांसह उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत; दुपारपर्यंत बीड जिल्ह्यात 3 हजार 90 मतदारांनी केले मतदान
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मतदारसंघातल्या अन्य जिल्ह्यात कुठे 30 तर कठे 35 टक्क्यांपर्यंत
मतदान
बीड (रिपोर्टर) मराठवाडा शिक्षक मतदार संघासाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून बीडसह मतदारसंघातल्या अन्य जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी दुपारी बारा वाजेपर्यंत कुठे 30 तर कुठे 35 टक्क्यापर्यंत गेल्याचे दिसून येत असून बीड जिल्ह्यात 9 हजार 708 मतदानापैकी 3 हजार 90 मतदान दुपारी बारा वाजेपर्यंत प्रत्यक्षात झाले होते. या निवडणुकीमध्ये गेले तीन टर्म या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे विक्रम काळे यांना शह देण्यासाठी भाजपाने प्रा. किरण पाटील यांना उभे केले. त्यामध्ये मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात राष्ट्रवादीतील काहींनी बंडखोरी केल्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्व प्राप्त झाले असून आज सायंकाळी काळे, पाटीलसह अन्य उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून या मतदरासंघाचे नेतृत्व विक्रम काळे हे करत आहेत. यावर्षी राष्ट्रवादीतील काहींनी बंडखोरी केली तर बीड जिल्ह्यात संस्थानिक म्हणून ओळख असलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपाच्या उमेदवाराला जाहीर पाठींबा दिला. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात या निवडणुकीत अधिक चुरस निर्माण झाल्याचे पहावयास मिळते. गेल्या पाच वर्षांपूर्वी विक्रम काळे हे 25 हजारापेक्षा जास्त मतांनी विजयी झाले होते. या वेळेस या मतदारसंघावर आपले वर्चस्व निर्माण व्हावे यासाठी भाजपाकडून किरण पाटील यांना उमेदवारी दिली. आज प्रत्यक्षात बीडसह मतदारसंघातील अन्य जिल्ह्यात मतदानाला सुरुवात झाली आहे. बीड जिल्ह्यातल्या 34 बुथमध्ये एकूण 9 हजार 708 मतदानापैकी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत 3 हजार 90 एवढे मतदान झाले. टक्क्यात या मताचा आकडा 31.83 वर जातो तर मतदारसंघातल्या अन्य जिल्ह्यांमध्ये कुठे 30 तर कुठे 35 टक्क्यांपर्यंत मतदान झालेले होते. आज सायंकाळी आघाडीचे उमेदवार विक्रम काळे, भाजपाचे किरण पाटील यांच्यासह अन्य पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.

Previous Post

बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम रखडलेले तर बेलापूर-बीड रेल्वे मार्ग रद्द

Next Post

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?