Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeकोरोनाआज ४२७० संशयितांचे अहवाल आले गेवरार्ई तालुक्यात ३४७ पॉझिटिव्ह जिल्ह्यातचा आकडा किती?

आज ४२७० संशयितांचे अहवाल आले गेवरार्ई तालुक्यात ३४७ पॉझिटिव्ह जिल्ह्यातचा आकडा किती?


बीड | रिपोर्टर
आरोग्य विभागाने काल दि. ०८ मे रोजी जिल्हाभरातील ४२७० संयशितांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. त्याचा अहवाल आज दि. ०९ मे रोजी आला असून तब्बल १२७३ जण बाधित आढळून आले आहेत.
पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई १५२
आष्टी ४३
बीड २९५
धारुर ३२
गेवराई३४७
केज ११७
माजलगाव ६४
परळी ९९
पोटोदा३९
शिरुर ४३
वडवणी तालुक्यात ४२ रुग्ण आढळून आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!