Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeकोरोनादिलासा! कोरोनाचे आकडा घटला आजचे पॉझिटिव्ह नऊशेच्या आत

दिलासा! कोरोनाचे आकडा घटला आजचे पॉझिटिव्ह नऊशेच्या आत

बीड (रिपोर्टर):- गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने ग्रामीण भाग व्यापल्याने पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा रोज बाराशे ते दीड हजारापर्यंत येत होता. आज 4 हजार 56 जणांच्या अहवालात 897 जण बाधित आढळून आले असले तरी हा आकडा तब्बल सहाशेने कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. आज आरोग्य विभागाला 4 हजार 56 संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 3 हजार 159 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई 97, आष्टी 119, बीड 116, धारूर 48, गेवराई 77, केज 136, माजलगाव 71, परळी 57, पाटोदा 102, शिरूर 40 तर वडवणी तालुक्यात 34 आढळून आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!