• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

भाजपाच्या कसब्यावर काँग्रेसचा कब्जा; भाजपाचा बालेकिल्ला धंगेकरांनी घासून नाही ठासून जिंकला

by Beed Reporter
March 2, 2023
Reading Time: 1 min read
0
भाजपाच्या कसब्यावर काँग्रेसचा कब्जा; भाजपाचा बालेकिल्ला धंगेकरांनी घासून नाही ठासून जिंकला
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

भाजपाचे उमेदवार हेमंत रासनेंचा 11 हजार मतांनी पराभव; चिंचवडमपध्ये आघाडीच्या फुटीचा भाजपाला फायदा; भाजपाच्या अश्विनी जगतापांची 67 हजार 556 मते घेऊन विजयी घोडदौड
पुणे (रिपोर्टर) अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुण्यातील कसबा व चिंचवड विधानसभा पोट-निवडणुकीसाठी परवा झालेल्या मतदानाची आज मतमोजणी झाली असता गेल्या 28 वर्षांपासून ज्या कसब्यावर भाजपाचा ताबा होता तो कसबा महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या रविंद्र धंगेकरांनी घासून नव्हे तर ठासून ताब्यात घेतला. कसब्यावरील रविंद्र धंगेकरांचा हा विजय भाजपाला आत्मचिंतन करावयास लावणारा आहे तर तिकडे चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप यांना प्रचंड सहानुभूती मिळाल्याने त्या 18 व्या फेरीअखेर तब्बल 11 हजार मतांनी आघाडीवर होत्या. या ठिकाणी आघाडीचे उमेदवार नाना काटे हे पिछाडीव होते. अपक्ष असलेल्या राहूर कलाटेंनाही येथे चांगले मते मिळाली.

राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारने अत्यंत प्रतिष्ठेची केलेली पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत आज आघाडीसह शिंदे-फडणवीस सरकारला एक-एक आमदार मिळाला. ज्या कसब्यावर गेल्या 28 वर्षांपासून भाजपाचा ताबा होता. गिरीष बापटांसारखा भाजपाचा नेता या कसब्यावर दबदबा निर्माण करून सोडणारा होता. परंतु गेल्या काही वर्षांपासून भाजपाने महाराष्ट्रात अत्यंत गलिच्छ राजकारण सुरू केल्याचे दिसून येते. निकाला दरम्यान उपस्थित कसबेकरांनी दिलेल्या प्रतिक्रिया या भाजपाा आत्मचिंतीत करायला लावणार्‍या आहेत. कसबा पोटनिवडणुकीत भाजपाकडून हेमंत रासने तर आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे निवडणूक रिंगणात होते. शिंदे-फडणवीस सरकारने अवघडे मंत्रिमंडळ या मतदारसंघामध्ये प्रचारासाठी उतरवले होते. भाजपाचा दबदबा असलेल्या कसब्यावर मात्र आज निकालात काँग्रेसचा कब्जा झाल्याचे दिसून आले. रविंद्र धंगेकर हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांना या निवडणूकीत 61 हजार 771 तर रविंद्र धंगेकर यांना 72 हजार 599 मते मिळाली. त्यामुळे धंगेकरांचा या निवडणुकीत दहा हजार 828 मतांनी दणदणीत विजय झाला. तिकडे चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपाच्या अश्विनी जगताप यांना चांगलीच सहानुभूती मिळाल्याचे चित्र निकालातून दिसून आले आहे. या ठिकाणी भाजपाकडून अश्विनी जगताप, आघाडीकडून नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. आज निकालात पहिल्या फेरीपासून भाजपाच्या अश्विनी जगताप या आघाडीवर पहायला मिळाले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा अश्विनी जगताप यांना 19 व्या फेरीअखेर 67 हजार 556, आघाडीचे नाना काटे 55 हजार 848, अपक्ष राहुल कलाटे 22 हजार 317 मते घेऊन होते. या निवडणुकीत अश्विनी जगताप यांचा विजय निश्चित मानला जातो. आघाडीमध्ये बिघाडी झाल्यामुळे आणि राहुल कलाटेंनी आपली उमेदवारी टाकल्यामुळे या ठिकाणी अश्विनी जगतापांचा विजय सुकर झाल्याचे पहावयास मिळत आहे. आघाडीचे आणि अपक्ष उमेदवारांचे एकूण मते पाहता या ठिकाणीही भाजपाला काही प्रमाणात जनतेने नाकारल्याचे दिसते. केवळ सहानुभूतीच्या जोरावर आणि आघाडीतील फुटीच्या राजकारणामुळे अश्विनी जगताप या ठिकाणी 11 हजार 704 आघाडीचे मताधिक्य घेऊन विजयी मार्गावर आहेत.

Previous Post

पोलीस दलाविरुद्ध तक्रारी, हिरकणी कक्षाची नाराजी; कागदावरचा हिरकणी कक्ष पंधरा दिवसात सुरू करा, महिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी पोलीस विभागाने विशेष मोहीम राबवावी; महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरांच्या बैठकीत सुचना

Next Post

नांदुर हवेलीच्या ग्रामपंचायतला स्वच्छ सुजल शक्ती पुरस्कार; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार महिला सरपंचाचा सन्मान

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
अग्रलेख

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

by गणेश सावंत
July 22, 2026
अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
Next Post
नांदुर हवेलीच्या ग्रामपंचायतला स्वच्छ सुजल शक्ती पुरस्कार; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार महिला सरपंचाचा सन्मान

नांदुर हवेलीच्या ग्रामपंचायतला स्वच्छ सुजल शक्ती पुरस्कार; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार महिला सरपंचाचा सन्मान

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार
  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?