• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड केज

विडेकरांनी काढली लाडक्या जावयाची गाढवावर बसवून मिरवणूक; अविनाश करपे ठरले यंदाचा मानकरी

by Beed Reporter
March 8, 2023
0
विडेकरांनी काढली लाडक्या जावयाची गाढवावर बसवून मिरवणूक; अविनाश करपे ठरले यंदाचा मानकरी
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मस्साजोग (रिपोर्टर): बीड जिल्ह्यात 150 वर्षांची एक अनोखी परंपरा गावकरी आजही पाळत आहेत. केज तालुक्यातील विडा येथील मानकरी जावयास रंग लावून आज धुलिवंदनाच्या दिवशी गाढवावरून मिरवणूक काढली जाते 150 वर्षाच्या परंपरेचे यंदाचे मानकरी जावई म्हणून जवळबन येथील अविनाश करपे यांची विडेकरांनी निवड केली. ते जवळबन येथे झोपेत असतानाच सोमवारी मध्यरात्री 2 वाजता निवड समितीने त्यांना ताब्यात घेतले.
विडा येथील
जावयाची धुलिवंदनाच्या दिवशी गाढवावरून ढोल, ताशा, आणि डीजे च्या तालावर गावातून मिरवणूक काढली जाते. त्यामुळे धुलिवंदनाची चाहूल लागताच विडेकरांचे सर्व जावई आपले मोबाईल स्विचऑफ़ करून भूमिगत होतात. दरम्यान, तीन दिवसांपासून विडेकरांनी नेमलेली समिती मानकरी जावयाच्या शोधात होती. अखेर सोमवारी रात्री 2 वाजता जवळबन येथून झोपेत असताना जावई अविनाश करपे यांना ताब्यात घेण्यात आले. लागलीच त्यांना मोठ्या सन्मानाने गावात आणण्यात आले. त्यांना रंग लावून गाढवावर बसवत विडा गावातून मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे, मिरवणुकीनंतर जावयाला नवीन कपड्याचा आहेर व सासरच्या मंडळीकडून सोन्याची अंगठी देण्यात आली.

150 वर्षाची परंपराङ्गदीडशे वर्षांपूर्वी थट्टा मस्करी मधून विडा येथील आनंदराव देशमुख यांनी आपल्या जावयाला गाढवावर बसवून गावातून मिरवले होते. याचेच रूपांतर नंतर दरवर्षी गावच्या जावयाला गाढवावरून मिरवणूक काढण्यात झाले. तेथूनच या रूढी परंपरेला प्रारंभ झाला.ही परंपरा खंडित होऊ द्यायची नाही म्हणून गावकरी दरवर्षी गावच्या जावयाचा शोध घेत त्याची गाढवावरून मिरवणूक काढतात.

Previous Post

वादळी वार्‍याने आष्टी तालुक्यात फळबागांचे नुकसान; मातकुळीच्या शेतकर्‍याचे 15 लाखाचा संत्रा खराब; कारखेलमध्ये घरावर वीज पडली

Next Post

डॉक्टरच निघाला नराधम; रूग्ण महिलेची छेडछाड करून विनयभंग; नेकनुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संबंधित बातम्या

केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
केज

चार मुलांची आई दोन मुलांच्या बापासोबत फरारतीन मुलांना घरी सोडून एक मुलाला घेतलं सोबत,  केज तालुक्यातील घटना

by गणेश सावंत
May 8, 2026
केज

मोठी बातमी -मस्साजोग ग्रामपंचायतीत सत्ता बदल; स्वरूपानंद देशमुख ९२ मतांनी विजयी

by गणेश सावंत
April 29, 2026
Next Post
जन्मदात्या आईने सहा मुलांना विहीरीत ढकलले; मुलांचा मृत्यू तर महिला बचावली

डॉक्टरच निघाला नराधम; रूग्ण महिलेची छेडछाड करून विनयभंग; नेकनुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?