• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

बीडमध्ये मंत्री रामदास आठवलेंचे जंगी स्वागत!; पवारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून आमच्यासोबत यावे-केंद्रीय राज्य मंत्री आठवले

by Beed Reporter
March 10, 2023
Reading Time: 1 min read
0
बीडमध्ये मंत्री रामदास आठवलेंचे जंगी स्वागत!; पवारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून आमच्यासोबत यावे-केंद्रीय राज्य मंत्री आठवले
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड(रिपोर्टर): येथील रिपाइं मध्यवर्ती कार्यालयाला रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे (दि.10) मार्च रोजी बीड नगरीत जंगी स्वागत करण्यात आले. रिपाइं युवा प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नियोजनातून उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. बीड नगर पालिका येथून रिपाइं मध्यवर्ती कार्यालयापर्यंत रॅली काढून स्वागत करण्यात आले. या रॅलीत जिल्हाभरातील रिपाइं पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा उस्मानाबाद येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा औरंगाबाद ते उस्मानाबाद असा दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौर्‍यानिमित्त बीड येथील रिपाइं मध्यवर्ती कार्यालयात त्यांनी आवर्जून भेट दिली. या दौर्‍यात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी समाजाचे प्रश्न आणि विविध विषयांवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी मंत्री रामदास आठवले म्हणाले की, समाजाचे प्रश्न प्रामुख्याने मार्गी लावण्यासाठी रिपाइं काम करत आलेली आहे. यानंतरही रिपाइं विविध प्रश्नांवर आणि अन्याय अत्याचारावर आवाज उठवित राहील. असा संवाद
मंत्री रामदास आठवले यांनी रिपाइं पदाधिकारी, कार्यकर्ते यांना संबोधित करतांना व्यक्त केला. बीड येथील कार्यालयाच्या भेटीनंतर मंत्री रामदास आठवले यांचे उस्मानाबादकडे प्रस्थान झाले. दरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या सत्कारात कोणत्याही प्रकारची कसर राहू नये म्हणून युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेवून नियोजन केले होते. यावेळी बाबुराव कदम, राजेंद्र मस्के, अड.सर्जेराव तांदळे, राजू जोगदंड, सचिन कागदे, मजहर खान, गोवर्धन वाघमारे,अरुण निकाळजे,अशोक साळवे, किसन तांगडे, प्रभाकर चांदणे, दीपक कांबळे, नरेंद्र जावळे, अरुण भालेराव, गौतम बचुटे, रवी जोगदंड, सुभाष तांगडे, दशरथ सोनवणे, किशोर कांडेकर, महादेव उजगरे, राणिताई अविनाश जावळे, गणेश लांडगे, अविनाश जोगदंड, महेश आठवले, शाम वीर, गणेश वाघमारे, नामदेव वाघमारे, दिलीप खंदारे, रंजित शिनगारे, राणिताई गायकवाड, मायताई मिसळे, रेश्माताई जोगदंड, प्रा.बाळासाहेब गव्हाणे, दीपक अरुण, भय्यासाहेब मस्के, पप्पू वाघमारे, महेंद्र वडमारे, भाऊसाहेब दळवी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मंत्री रामदास आठवले यांच्या जंगी स्वागताला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पवारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून आमच्यासोबत यावे-केंद्रीय राज्य मंत्री आठवले
बीड (रिपार्टर)ः- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाभिमुख नेतृत्व आहे. त्यांचा सामना करणं हे एड्या गबाड्याचं काम नाही. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपाचा वरचष्मा राहीला. येत्या काही महिन्यात कर्नाटकासह इतर राज्याच्या निवडणुका होणार आहे. त्यातही भाजपासह मित्र पक्षांचीच सत्ता येईल असा विश्‍वास व्यक्त करत नागालँड मध्ये पवारांनी आमच्या आघाडीला पाठींबा दिला त्याबद्दल मी पवार यांचे अभिनंदन करतो. पवारांनी महाआघाडीतून बाहेर पडून आमच्या सोबत यावे असं आमंत्रण केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिले आहे.
आठवले हे मराठवाड्याच्या दौर्‍यावर होते. सकाळी ते छत्रपती संभाजी नगरहून धाराशीवला जात असतांना बीड येथील रिपाई कार्यालयाला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे बोलतांना आठवले म्हणाले की, भाजपासह मित्र पक्षाशी ताकद वाढली आहे. मोंदीचं नेतृत्व मोठं आहे. नुकत्याच झालेल्या नागालँड सह इतर राज्याच्या निवडणुकीत भाजपासह मित्र पक्षाचं सरकार आलं. नागालँडमध्ये जे सरकार अस्त्विात आलं. त्या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठींबा दिला. त्याबद्दल मि शरद पवार यांचे अभिनंदन करतो. पवारांनी महाआघाडीतून बाहेर पडून आमच्या सोबत यावे असे आमंत्रण देत आठवले पुढे म्हणाले मोंदीचा सामना करणं हे एड्या गबाड्याचं काम नाही. मोदी हे विकासाभिमुख नेतृत्व आहे. देशभरामध्ये मोदीमुळे विकास होत आहे. येत्या काही महिन्यात कर्नाटकासह इतर राज्याच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकीत देखील भाजपा एनडीएचा वरचष्मा राहील असा आत्मविश्‍वास आठवले यांनी व्यक्त केला. दलीत एक्याबाबत प्रश्‍न विचारला असता. आठवले म्हणाले की, अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी याबाबत पुढाकार घ्यावा मी दोन पाऊले मागे घ्यायला तयार असल्याचेही आठवले यांनी सांगितले. यावेळी रिपाईचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे सह आदिंची उपस्थिती होती.

Previous Post

मोदी सरकारचा संतापजनक जातीयवादी तुघलुकी फतवा; शेतकर्‍यानो जात सांगा, रासायनिक खत घ्या

Next Post

वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थळाच्या विकासासाठी केंद्राच्या प्रसाद योजनेत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकार्‍यांना निर्देश; धनंजय मुंडेंच्या लक्षवेधीवर पर्यटन विभागाचे लेखी उत्तर

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थळाच्या विकासासाठी केंद्राच्या प्रसाद योजनेत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकार्‍यांना निर्देश; धनंजय मुंडेंच्या लक्षवेधीवर पर्यटन विभागाचे लेखी उत्तर

वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थळाच्या विकासासाठी केंद्राच्या प्रसाद योजनेत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकार्‍यांना निर्देश; धनंजय मुंडेंच्या लक्षवेधीवर पर्यटन विभागाचे लेखी उत्तर

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?