• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

कोरडवाहू जिल्ह्याचे आर्थिक स्त्रोत कसे वाढणार ?; जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांच्याकडून चाचपणी

by Beed Reporter
March 14, 2023
Reading Time: 1 min read
0
बीडच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी पदभार स्विकारला
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यातील भौगोलिक आणि आर्थिक परिस्थिती ज्ञात असल्यामुळे जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकर्‍यांचे आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून एक आराखडा आणि नियोजन करण्यात येत आहे. शेतकरी हे पारंपारिक पीक पद्धतीतून भरवश्याचे उत्पन्न मिळेल अशा पीक पद्धतीकडे शेतकर्‍यांनी वळावे यासाठी हे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी नेकनूर, शिरूर, गेवराई या ठिकाणी भेटी दिल्या.
बीड जिल्ह्यज्ञाच्या नूतन जिल्हाधिकारी दीपा मुंडे-मुधोळ यांनी 20 दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतला. पदभार घेताच त्यांनी जिल्ह्यातील अनेक तालुक्यात दौरे काढले. बीड जिल्ह्यामध्ये तूती लागवडीला मोठ्या प्रमाणात वाव आहे. तुतीपासून शेतकर्‍यांना हक्काचे भरघोस उत्पन्न मिळू शकते. पूर्वी शेतकर्‍यांना तूतीपासून उत्पादन होणार्‍या कोषाची विक्री ही कर्नाटक आणि हैद्राबादला जावून करावी लागत असे, मात्र त्याचीच विक्री आता बीड तालुक्यातील नेकनूर या ठिकाणी होत असून या ठिकाणी कोषापासून रेशीम धागा तयार करण्यात येतो. त्यामुळे शेतकर्‍यांना तुतीचे मार्केट बीड जिल्ह्यातच तयार होत आहे. सोबतच बीड जिल्ह्यात डोंगराळ भाग मोठ्या प्रमाणात असून धारूर तालुक्यामध्ये सिताफळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते, मात्र या सिताफळापासून बल्क तयार करून हा बल्क मुंबई, पुणेच्या मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविला जातो, त्यामुळे सिताफळ लागवड करण्यासाठी शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात मार्केट उपलब्ध होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांकडे चारपैशांचे नगदी उत्पन्न हातात येईल. रोजगार हमी योजना आणि कृषी विभाग यांच्याकडील शेतकर्‍यांसाठी असलेल्या योजनांची पुर्णपणे अंमलबजावणी करण्याकडेही आपला कल असून त्यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचेही या वेळी जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी सांगितले.

Previous Post

अपंग कर्मचार्‍यांच्या ससरसकट तपासणीला खंडपीठाची स्थगिती

Next Post

हजारो पोलिस उपनिरीक्षकचा मुलाखतीचा मार्ग खुला

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
विधानसभा निवडणुकीत दिलेल्या शब्दाची वचनपुर्ती करत आहे -आ.संदीप क्षीरसागर

हजारो पोलिस उपनिरीक्षकचा मुलाखतीचा मार्ग खुला

ताज्या बातम्या

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -सत्तेचा रेडा
  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?
  • मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?