• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

नॉन्सेन्स सारखं काय वागताय, लोकांना वेठीस का धरतायं; रजिस्ट्री ऑफिस बंद केल्याने जिल्हाधिकारी संपकर्‍यांवर भडकल्या

by Beed Reporter
March 17, 2023
Reading Time: 1 min read
0
बीडच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी पदभार स्विकारला
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर)ः- नॉनसेन्स सारखा काय वागतायं, लोकांना वेठीस काय धरतायं, तुमच्या ज्या मागण्या आहे त्या न्यायीक पध्दतीने मांडा मी हे खपवून घेणार नाही, असे म्हणत जिल्हाधिकारी दिपा मुंडे यांनी बेशिस्त संपकर्‍यांना खडसावले. संपकर्‍यांनी आज थेट रजिस्ट्री ऑफीसमध्ये घुसून तेथील कर्मचार्‍यांना बाहेर काढले होते. त्यानंतर ते जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. तेव्हा दिपा मुंडे यांनी आक्रमक होत बेशिस्त संप करी कर्मचार्‍यांना धारेवर धरलं. त्यानंतर व्यवस्थीत त्यांच्या मागण्या, त्यांच्या म्हणणं ऐकूण घेतलं. सदरचा प्रकार आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत अधिक असे की, गेल्या तिन दिवसापासून जुन्या पेन्शनची मागणी लावून धरत कर्मचार्‍यांनी संप पुकारला. या संपामुळे सर्वच कार्यालयातील कामकाज ठप्प झाले. काल कर्मचार्‍यांनी मोर्चाही काढला. त्या मोर्चामध्ये त्याचं बेशिस्त वागणं, नाचणं गाणं याचे तिव्र पडसाद जनतेच्या संतप्त प्रतिक्रियातुन उमटतांना दिसूनही आले. आज सकाळी संपकरी कर्मचार्‍यांनी तेथ चालू असलेल्या रजिस्ट्री कार्यालयाला लक्ष केलं. कार्यालयात घुसून जे काही बोटावर मोजणे इतके कर्मचारी काम करत होते त्या कर्मचार्‍यांना बाहेर काढले. याची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना झाल्यानंतर त्यांनी पुन्हा ते कार्यालय आणि कामकाज सुरू केले. या दरम्यान काही काळ रजिस्ट्री ऑफीस परिसरामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सदरचा प्रकार घडल्यानंतर संपकरी कर्मचारी जिल्हाधिकारी दिपा मुंडे यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. तेव्हा जिल्हाधिकारी दिपा मुंडे या दालनाबाहेर आल्या. आणि उपस्थित संपकर्‍यांवर भडकल्या. नॉनसेन्स सारखं काय वागता? लोकांना वेठीस का धरता? मी हे खपवून घेणार नाही. मला जास्त वेळ लागणार नाही, असं म्हणत संप कर्‍यांवर चांगल्याच भडकल्या. नंतर त्यांनी उपस्थित संपकर्‍यांचे म्हणणे एकूण घेतले.

Previous Post

संपाचा नक्कीच अधिकार, जनतेशी नको सौराचार; कोर्टात जा, काळ्या फिती लावून निषेध करा, मुख्यमंत्र्यासह मंत्र्यांना आडवा, संघटनेच्यावतीने सरकारशी चर्चा करा; लोकांना वेठीस धरणे म्हणजे संपाचे पित्र स्वर्गात जाणे नव्हे

Next Post

जिल्हा रुग्णालयाच्या दारात ठाण मांडून बसणार्‍या आंदोलनकर्त्यांना उठवले; जिल्हा शल्यचिकित्सकांनी कर्मचार्‍यांना नोटीस बजावल्या

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
जिल्हा रुग्णालयाच्या दारात ठाण मांडून बसणार्‍या आंदोलनकर्त्यांना उठवले; जिल्हा शल्यचिकित्सकांनी कर्मचार्‍यांना नोटीस बजावल्या

जिल्हा रुग्णालयाच्या दारात ठाण मांडून बसणार्‍या आंदोलनकर्त्यांना उठवले; जिल्हा शल्यचिकित्सकांनी कर्मचार्‍यांना नोटीस बजावल्या

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?