Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeकोरोनाआजच्या रिपोर्टमध्ये १४६ पॉझिटिव्ह

आजच्या रिपोर्टमध्ये १४६ पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. आज आलेल्या अहवालात १४६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. २ हजार ६६७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून २ हजार ८१३ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. मध्यंतरी बीड तालुक्याचा आकडा सर्वात जास्त होता मात्र बीडचा आकडा गेल्या आठ दिवसांमध्ये झपाट्याने कमी झाला.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये अंबाजोगाई १३, आष्टी १६, बीड २२, धारूर १३, गेवराई ९, केज २६, माजलगाव १२, परळी १३, पाटोदा ११, शिरूर ८ आणि वडवणीमध्ये ३ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.आजच्या रिपोर्टमध्ये १४६ पॉझिटिव्ह

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!