Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाआज आलेल्या रिपोर्टमध्ये 165 पॉझिटिव्ह

आज आलेल्या रिपोर्टमध्ये 165 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी-जास्त होत आहे. आज आलेल्या रिपोर्टमध्ये 165 पॉझिटिव्ह आले. 2730 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 2895 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. अंबाजोगाई 5, आष्टी 29, बीड 25, धारूर 4, गेवराई 20, केज 28, माजलगाव 6, परळी 14, पाटोदा 7, शिरूर 22 आणि वडवणीमध्ये 5 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!