Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeबीडकेजकेजमध्ये आ.नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

केजमध्ये आ.नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

केज (रिपोर्टर):- ओबीसींचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर ओबीसी समाजात संताप व्यक्त केला जात आहे. आज राज्यात भाजपाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. केज येथे आ.नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.


ओबीसीच्या आरक्षणावरून राज्यात वातावरण चांगलेच पेटू लागले. आज भाजपाने सर्वत्र चक्काजाम आंदोलन केले. केज येथे आ.नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौकामध्ये आंदोलन झाले. यावेळी नंदकिशोर मुंदडा, जि.प.सदस्य योगिनी थोरात, विष्णु घुले, संदिप पाटील, ॠषिकेश आडसकर, जीवन हंगे, रमाकांत मुंडे, दत्ता धस, सुनिल घोळवे यांच्यासह आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी पोलीस बंदोबस्त कडेकोट तैनात करण्यात आला होता.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!