Monday, January 24, 2022
No menu items!
Homeकोरोनाजिल्हा रूग्णालयातील महिला कर्मचार्‍यांचे आंदोलन

जिल्हा रूग्णालयातील महिला कर्मचार्‍यांचे आंदोलन


बीड (रिपोर्टर):- जिल्हा रूग्णालयातील महिला कर्मचार्‍यांच्या बाबतीत एका वृत्तपत्रामध्ये अवमानकारक लिखाण छापुन आल्यानंतर रूग्णालयासह स्वारातीच्या कर्मचार्‍यांनी आज आपले कामकाज बंद करून निषेध व्यक्त केला होता. काल बीड येथील स्थानिक दैनिकामध्ये रूग्णालयातील नर्स बाबत अवमानकारक लिखाण छापुन आले.

228222176 1268922620230326 5439106848487721867 n

याबाबत रूग्णालयातील महिला कर्मचार्‍यांनी अक्षेप घेत आपला संताप व्यक्त केला. आज जिल्हा रूग्णालयातील सर्व कर्मचार्‍यांनी रूग्णालयासमोर आंदोलन केले. यामध्ये अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयातील कर्मचारीही सहभागी झाले होते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!