Friday, January 28, 2022
No menu items!
Homeकोरोनाआज आलेल्या अहवालात 167 पॉझिटिव्ह

आज आलेल्या अहवालात 167 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):- कोरोना रूग्णाची संख्या दररोज कमी जास्त प्रमाणात होत आहे. आज आलेल्या अहवालात 167 पॉझिटिव्ह आले असून 3 हजार 407 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. 3 हजार 574 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. सर्वाधिक रूग्ण आर्ष्टीमध्ये 43, बीड 37 तर पाटोद्यात 21 रूग्ण आढळून आले आहेत. आज आलेल्या अहवालात अंबाजोगाई 1, आष्टी 43, बीड 37, धारूर 4, गेवराई 10, केज 18, माजलगाव 10, परळी 1, पाटोदा 21, शिरूर 18 आणि वडवणीमध्ये 4 रूग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!