Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeकोरोनापुरवठ्यात कपात?; केंद्रानं 7 ते 9 टक्के लस साठा घेतला परत

पुरवठ्यात कपात?; केंद्रानं 7 ते 9 टक्के लस साठा घेतला परत


नवी दिल्ली (वृत्तसेवा):- पंतप्रधान मोदींनी 8 जून पासून खासगी रुग्णालयांना देशात उत्पादित होत असलेल्या लशींपैकी 25 टक्के लस खासगी रुग्णालयांना देण्याचा निर्णय जाहीर केला होता. लसीच्या निर्धारित किंमत वगळता खासगी रुग्णालये एका डोसला 150 रुपये सेवा कर आकारु शकत आहेत. त्यानंतर आता देशात करोना लसीकरणाचे काम वेगाने सुरू आहे, पण अजूनही खासगी रुग्णालयात जाऊन लस घेणार्‍यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे आता केंद्रातील मोदी सरकार खासगी रुग्णालयांसाठी देण्यात येणार्‍या लसीचा 25 टक्के साठा कमी करण्याच्या विचारात आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!