Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeकोरोनाआज ४ हजार ५१८ जणांचे अहवाल निगेटिव्ह

आज ४ हजार ५१८ जणांचे अहवाल निगेटिव्ह


बीड (रिपोर्टर):- कोरोना रुग्णांची संख्या आता वाढू लागली आहे. आज आलेल्या अहवालात १९४ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे तर ४ हजार ५१८ जण निगेटिव्ह आले आहेत. आरोग्य विभागाला आज ४ हजार ७१२ संायितांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये तब्बल १९४ जणांना कोरोना झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये अंबाजोगाई ४, आष्टी ५४, बीड ४३, धारूर १२, गेवराई ७, केज १५, माजलगाव ७, परळी १, पाटोदा १६, शिरूर ४ आणि वडवणी तालुक्यात ११ रुग्ण आढळून आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!