• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

मान्सूनच्या पुढच्या वाटचालीसाठी स्थिती नेमकी कशी, हवामान विभागाची नवी अपडेट

by beedreporter
June 18, 2023
Reading Time: 1 min read
0
monsoon rain

monsoon rain

0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मुंबई : भारतात दरवर्षी मान्सून केरळमध्ये १ जूनच्या दरम्यान दाखल होतो. मान्सून कधी दाखल होणार याकडे देशातील शेतकऱ्यांसह राज्यकर्ते देखील डोळे लावून बसलेले असतात. बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळं मान्सूनचं आगमन उशिरानं झालं. केरळमध्ये मान्सून ८ जून रोजी दाखल झाला. तर, तिथून पुढे तीन दिवसात मान्सूनचा प्रवास वेगवान होता. मान्सूनचा पाऊस दक्षिण महाराष्ट्रात रत्नागिरीपर्यंत ११ जून रोजी दाखल झाला. मात्र, त्यानंतर मान्सूनचा पुढील प्रवास खोळंबलेला आहे. मान्सून देशात पुढे मार्गक्रमण करण्यासाठी आजची स्थिती नेमकी कशी आहे यासंदर्भात भारतीय हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. के. एस. होसाळीकर यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

भारतात आज मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी स्थिती अनुकूल असल्याचं ते म्हणाले आहेत. मान्सूनच्या पुढच्या प्रवासासाठी दख्खनच्या पठारासह पश्चिम बंगाल, बिहारमध्ये स्थिती अनुकूल आहे. आगामी तीन दिवसांमध्ये ही स्थिती कायम राहू शकते, असा अंदाज आहे.

मान्सूनचा पाऊस खोळंबला, उष्णतेचे चटके

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनचं आगमन लांबल्यानं निर्माण झालेल्या वातावरणामुळं देशभरात उष्णतेच्या लाटेचा त्रास होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड या राज्यांसह ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम राज्यात देखील उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवू शकतो. विदर्भात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचे चटके बसत आहेत. तापमान वाढल्याचं देखील दिसून आलं आहे. विदर्भात जून महिन्यातील साधारण सरासरीच्या चार ते पाच अंश सेल्सिअस तापमान अधिक असल्याचं नोंद समोर आलं आहे.

भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढच्या चार दिवसात, विदर्भात उष्ण लहरी ते तीव्र उष्ण लहरींची शक्यता आहे. हवामान विभागानं यासंदर्भात यलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी केले आहेत. तर, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, मेघगर्जनेसह‌ पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी आकाश ढगाळ असेल.

Previous Post

नरेंद्र मोदींनी मणिपूरमध्ये जाऊन दाखवावं -उद्धव ठाकरें

Next Post

आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या MPSC उत्तीर्ण विद्यार्थीनीचा गुढ मृत्यू

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

by गणेश सावंत
July 19, 2026
अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 15, 2026
अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या MPSC उत्तीर्ण विद्यार्थीनीचा गुढ मृत्यू

आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या MPSC उत्तीर्ण विद्यार्थीनीचा गुढ मृत्यू

ताज्या बातम्या

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

July 19, 2026

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

July 15, 2026

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?
  • बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल
  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?