Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडमाळापुरी येथील स्वस्त धान्य दुकानाची चौकशी करा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

माळापुरी येथील स्वस्त धान्य दुकानाची चौकशी करा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण


बीड (रिपोर्टर):- माळापुरी येथील स्वस्त धान्य दुकानदाराची चौकशी करून दोषीविरोधात कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू आहे.

माळापुरीच्या दुकानदाराने २०१८ मध्ये एकाच महिन्यात दो परमिट उचलले असून सदरील हे धान्य नागरिकांना वाटप न करता त्याचा भ्रष्टाचार केला. या प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात अनेक वेळा मागणी केली मात्र याची दखल घेण्यात आली नाही. सदरील चौकशीच्या मागणीसाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुसद्दीक खान जहीर खान यांच्यासह आदीजण आमरण उपोषण करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!