Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडमाजलगावविजेचा शॉक लागून मजुराचा मृत्यू माजलगाव शहरातील घटना

विजेचा शॉक लागून मजुराचा मृत्यू माजलगाव शहरातील घटना


माजलगाव (रिपोर्टर)- बांधकाम करत असताना एका 30 वर्षीय मजुराला विजेचा शॉक लागल्याने यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नाईक कॉम्प्लेक्स या ठिकाणी घडली.

शेख अल्ताफ शेख अतीक (वय 30 वर्षे, रा. मोगल मोहल्ला माजलगाव) हा नाईक कॉम्प्लेक्स या ठिकाणी बांधकामावर काम करत होता. काम करत असताना त्याला विजेचा शॉक लागल्याने तो जागीच मरण पावला.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!