• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

मराठवाड्यात पहिला कै.अण्णासाहेब पाटलांचा बीड पंचायत समितीत पुतळा

by Beed Reporter
June 27, 2023
Reading Time: 1 min read
0
मराठवाड्यात पहिला कै.अण्णासाहेब पाटलांचा बीड पंचायत समितीत पुतळा
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


रवि शिंदे यांच्या लढ्याला यश
बीड (प्रतिनिधी) मराठा आरक्षणाचा प्रश्न पहिल्यांदा मांडणारे, मराठा आरक्षणासाठी हौतात्म्य स्विकारणारे क्रांतीसुर्य कै. अण्णासाहेब पाटील यांच्या समाजासाठीच्या अलौकिक कार्याची प्रेरणा येणार्‍या पिढ्यांसाठी मिळत रहावी या उद्देशाने बीड येथील कै अन्नासहेब पाटील यांचे निस्सिम भक्त रवि शिंदे यांनी कै. अण्णासाहेब पाटील यांचा मराठवाड्यातील पहिला पुतळा उभारण्यासाठी सतत दोन वर्ष अखंडित प्रयत्न केले होते. श्री. शिंदे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून.सोमवार दि. 26 जून रोजी बीड पंचायत समितीकडून पुतळा उभारण्यासाठीची जागा हस्तांतरीत केल्याचे पत्र आज पंचायत समिति बी डी ओ यानीं समिति कड़े देण्यात आले आहे.

कै. अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र तथा माजी आ. नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली रवि शिंदे यांनी अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या माध्यमातून मराठा समाजातील युवकांना रोजगार आणि व्यवसाय संबंधीचे विविध मेळावे घेतलेले आहेत. रवि शिंदे यांनी मराठा समाजातील तरुण आणि समाजहितासाठी प्रेरीत तरुणांचे मोठे संघटन उभे केल्याचे गेल्या दोन वर्षात दिसून आलेले आहे. ज्या मराठा समाजाच्या पुढच्या पिढ्यांचे कल्याण व्हावे या उद्देशाने कै अन्नासाहेब पाटील यांनी संघर्ष केला. त्या संघर्षाची तरुण पिढीला कायम प्रेरणा मिळत राहण्यासाठी अण्णासाहेबांचा पुतळा बीडमध्ये उभारावा ही संकल्पना मनात घेवून रवि शिंदे यांनी जुलै 2021 मध्ये अण्णासाहेब पाटील फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांची प्रथम बैठक घेतली. त्यानंतर 17 जुलै 2021 ला बीड शहरातील सर्व पक्षीय, संघटनांची व्यापक बैठक घेत त्यांच्या समोर पुतळा उभारणीचा प्रस्ताव सादर केला. सर्वांनी एकमताने हा ठराव पारीत करत बीड मध्ये साकारत असलेल्या नुतन पंचायत समिती कार्यालयाच्या आवारातच कै. अण्णासाहेब पाटलांचा पुतळा असावा ही आग्रही मागणी करण्यात आली. पुतळा उभारणीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आणि त्या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी रवि शिंदे यांच्याकडे देण्यात आली होती. 2021 ते 2023 असा दोन वर्षांच्या पाठपुराव्यामुळे तसेच बीडचे आ. संदिप क्षीरसागर यांनी पंचायत समितीचा पुतळा उभारण्या संदर्भात 10 ऑगस्ट 2021
ठराव घेण्यात आला होता. त्या ठरावा नुसार बीड पंचायत समितीच्या आवारात कै. अण्णासाहेब पाटील यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याचे ठरले. रवि शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्याला 26 जून 2023 रोजी म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनीच जागा हस्तांतरणाचे पत्र मिळाल्यामुळे मराठा समाजातून आनंद व्यक्त होत आहे.तसेच 24 जून रोज़ी पंचायत समिति मधिल पुतला उभारनार त्या जागेची पाहनी पंचायत समितिचे बी डी ओ अनिरुद्ध सानप,ईजी पवार साहेब, वाघ साहेब तसेच अन्नासहेब पाटिल स्मारक समिति चे अध्यक्ष रवि शिंदे यानी जागेची पहनी केली व जागा निचित्त केली.यावेली मराठा महासंघाचे बीड जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब सालुंके,के के वडमारे,बालाजी पानझडे,अजय सुरवसे,सनी वाघमारे,वैभव कठाले,नारायण सपकाल,अनिल मोरे,सुदर्शन गोरे,विकास निकम,बाबू आहेर,सुनील मोरे, शैलेश चव्हाण,ईश्वर भांगे,विशाल वाघमारे,कुणाल गलधर ,स्वप्निल गलधर,आकाश मोरे,राहुल हूबरे,ऋषि शेंडगे,दीपक आमटे,गवते,गणेश काले,विलास सातपूते.यवेली आदि युवक उपस्थित होते.
अण्णासाहेब पाटील यांचा 9 फूटी पुर्णाकृती पुतळा असणार- रबि शिंदे
मराठा क्रांतीसुर्य कै. अण्णासाहेब पाटील यांचे मुंबई, सातारा, पुणे आदि ठिकाणी पुतळे उभारण्यात आलेले आहेत. मात्र मराठवाड्यात अद्याप पर्यंत एकही पुतळा उभारण्यात आलेला नव्हता. मात्र बीड पंचायत समितीमध्ये स्थापन होणारा हा पुतळा तब्बल 9 फुटी उंचीचा असणार आहे. बीडकरांच्या दृष्टीने कै अन्नासहेब पाटील यांचा पुतळा उभारण्याचे स्वप्न माझ्या माध्यमातून पुर्ण होत असल्याचा सर्वात मोठा आनंद असल्याची प्रतिक्रिया रवि शिंदे यांनी दिली आहे.

Previous Post

पाटोद्यात एटीएम कंपनीची 20 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

Next Post

30 जूनपर्यंत घरकुलाचे कागदपत्र सादर केले नाही तर अडीच हजार घरकुले रद्द होणार

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
ग्रामसेवकाच्या मदतीने पैशावाल्या बेघरांचा डबल गेम, एकाच पीटीआरवर दोन-दोन तीन-तीन घरकुल

30 जूनपर्यंत घरकुलाचे कागदपत्र सादर केले नाही तर अडीच हजार घरकुले रद्द होणार

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?