• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड परळी

कृषीमंत्री धनंजय मुंडेंकडून बाधीत क्षेत्राची पाहणीबांधावरून मदत पुनर्वसन खात्याच्या सचिवाशी संपर्क

by Beed Reporter
July 23, 2023
Reading Time: 1 min read
0
कृषीमंत्री धनंजय मुंडेंकडून बाधीत क्षेत्राची पाहणीबांधावरून मदत पुनर्वसन खात्याच्या सचिवाशी संपर्क
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


स्वतंत्र पंचनामे करण्याचे आदेश, धनंजय मुंडेंच्या कार्यप्रणालीने शेतकर्‍यांना धैर्य
परळी (रिपोर्टर): गोगलगाईने बाधीत केलेल्या क्षेत्राचे वस्तूनिष्ठ पंचनामे करण्याचे सांगत बाधित क्षेत्राचे स्वतंत्र पंचनामे करून संबंधित शेतकर्‍यांना मदत पुरविण्या हेतू मदत व पुनर्वसन मंत्रालयाचे सचिव असीमकुमार गुप्ता यांना थेट बांधावरून कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी संवाद साधत काही सूचना केल्या. उद्या दुपारपर्यंत मदत व पुनर्वसन खात्याकडून बीडसह उस्मानाबाद, लातूर व अन्य जिल्ह्यातील गोगलगाई बाधीत क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश निघणार आहेत. त्याचबरोबर जे बियाणे उगले नाही बोगस आहे अशांच्या शेतकर्‍यांनी तत्काळ तक्रारी कराव्यात, त्याची दखल घेतली जाईल. उपाययोजना करण्याबाबत सरकार सतर्क असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज म्हटले. ते परळी तालुक्यातील गोगलगाईने बाधीत केलेल्या क्षेत्राची पाहणी करर्‍यासाठी वाघेबेट बेलंबा या गावात आले होते.


बीडसह लातूर, उस्मानाबाद व अन्य काही जिल्ह्यात गोगलगाई बाधीत क्षेत्र मोठ्या प्रमाणावर झाले आहे. शेतकर्‍यांचे त्यातून प्रचंड नुकसान झाले आहे. आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यातील वाघबेट बेलंबा गावापासून बाधीत क्षेत्राच्या पाहणीला सुरुवात केली. सदरील क्षेत्रात गोगलगाईने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याचे दिसून आल्यानंतर या प्रकरणी मदत व पुनर्वसन खात्याशी कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी बांधावरूनच संपर्क केला.

या खात्याचे सचिव असीमकुमार गुप्ता यांच्याशी संपर्क करत काही सूचना दिल्या. वस्तूनिष्ठ पंचनाम्याबरोबर या गोगलगाई प्रकरणात स्वतंत्र पंचनामे करण्याचे त्यांनी सांगितले. याबाबतचा आदेश उद्यापर्यंत बीड उस्मानाबाद, लातूरसह बाधीत क्षेत्रातल्या जिल्ह्यात येईल. अनेक ठिकाणी बियाणे उगले नाही, काही ठिकाणी बोगस बियाणांच्या तक्रारी येत आहेत. या प्रकरणी धनंजय मुंडे म्हणाले, त्याबाबत आपण एक व्हॉटस्अ‍ॅप नंबर दिला आहे, त्यावर बोगस बियाणे अथवा बियाणे उगले नसेल अशा शेतकर्‍यांनी तक्रारी कराव्यात, त्या तक्रारींची दखल घेतली जाईल. बीडसह मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये आजपावेत पाऊस नाही. 25 जुलैपर्यंत चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा आहे. पाऊस झाला नाही तर त्याबाबत उपाययोजना आणि नियोजन सरकारने केले आहे, असेही मुंडे यांनी म्हटले. परळी परिसरातील वेगवेगळ्या शेतांमध्ये जावून धनंजय मुंडे पीक पाहणी करत आहेत. या वेळी त्यांच्या सोबत दीपा मुधोळ मुंडे, जिल्हा कृषी अधिकारी जेजुरकर, एसडीएम नम्रता चाटे यांच्यासह शासकीय अधिकारी, पदाधिकारी उपस्थित आहेत.

Previous Post

शाळेतील भांडणावरुन विद्यार्थ्यास बेदम मारहाण

Next Post

राजकीय वरदहस्तेत पाटोद्यात गुटखा, मटका, क्लबच्या माफियांना तेजी; पाटोद्यातून बीडसह नगर जिल्ह्यात गुटख्याचा व्यापार

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
सिरसाळ्यात अवैध गुटखा विक्री; दोघांवर गुन्हा दाखल

राजकीय वरदहस्तेत पाटोद्यात गुटखा, मटका, क्लबच्या माफियांना तेजी; पाटोद्यातून बीडसह नगर जिल्ह्यात गुटख्याचा व्यापार

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?