• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

मणिपूरमधील जातीय हिंसाचार व महिला अत्याचाराच्या निषेधार्थ एसएफआय व डीवायएफआयचे बीड, अंबाजोगाईत आंदोलन

by Beed Reporter
July 28, 2023
Reading Time: 1 min read
0
मणिपूरमधील जातीय हिंसाचार व महिला अत्याचाराच्या निषेधार्थ एसएफआय व डीवायएफआयचे बीड, अंबाजोगाईत आंदोलन
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


बीड (रिपोर्टर); मणिपूरमधील जातीय हिंसाचार व महिला अत्याचाराच्या निषेधार्थ आज स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) व डेमोक्रॅटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) या विद्यार्थी व युवक संघटनांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन केले.

यावेळी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील जवळपास तीन महिन्यांपासून ईशान्य भारतातील मणिपूर राज्य जातीय हिंसाचारामुळे अक्षरशः जळत आहे. त्या राज्यात दिवसेंदिवस हा हिंसाचार वाढत चालला आहे. दोन आदिवासी महिलांना विवस्त्र करून धिंड काढल्याची धक्कादायक घटना मानवतेला काळिमा फसणारी आहे. त्या महिलांवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल होऊन दोन महिने उलटून गेले. तरी प्रत्यक्ष कारवाईला वेग आलेला नाही.मानवी समाजाच्या संवेदनशील मनावर घाव घालणार्‍या त्या घटना आहेत. अशा भयंकर परिस्थितीमुळे तेथील लोकांचे जीवन हे मरण बनले आहे. अशा वाढत चाललेल्या हिंसक घटनांमुळे शेकडो घरे उध्वस्त झाली आहेत. मोठ्या प्रमाणात चर्च आणि मंदिरे खाक झालीत. 50 हजार लोकं विस्थापित झाली आहेत. शंभर पेक्षा जास्त लोकांचे प्राण गेले आहेत.याबाबत तेथील राज्यात आणि केंद्रामध्ये सत्तेत असलेले भाजप सरकार मात्र मूग गिळून गप्प बसले आहे. तेथील मुख्यमंत्री बिरेन सिंगचे भाजप सरकार या दंगली थांबवण्यात अपयशी ठरले आहे. भाजप सरकारची चुप्पी म्हणजे तेथील दोन समाजात द्वेष पसरवणारी आहे. अशा गेंड्याच्या कातडीच्या भाजपच्या केंद्र आणि मणिपूर राज्य सरकारचा एसएफआय व डीवायएफआय जाहीर निर्भत्सना करते.
मणिपूर राज्यातील जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी राजीनामा द्यावा. सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी. आणि तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व (पान 7 वर)
त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी एसएफआय व डीवायएफआय करत आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज दि. 28 जुलै 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे झालेल्या आंदोलनात एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, राज्य उपाध्यक्ष सत्यजित मस्के, डीवायएफआयचे बीड तालुका अध्यक्ष सुहास जायभाये, माजलगाव तालुका सचिव सुहास झोडगे, जनवादी महिला संघटनेच्या मीरा शिंदे, एसएफआयचे तालुका अध्यक्ष शिवा चव्हाण, तालुका सचिव विष्णू गवळी, जिल्हा कमिटी सदस्य युवराज चव्हाण, अक्षय वाघमारे , अमोल राठोड, अमोल सानप, प्रदुमन जाधव, विशाल पवार, दत्ता पवार, आरती साठे, रुक्मिणी नागपूरे, संकल्प साठे, गणेश कोकाटे, प्रवीण निसर्गंध, आदी सहभागी झाले होते.

Previous Post

पवार-मुंडेंकडून कृषी विभागाचा आढावा

Next Post

स्थानीक गुन्हे शाखेची मोठी कारवाईआठ घरफोड्यांचा तपास लावत दोघांच्या बांधल्या मुसक्या

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
स्थानीक गुन्हे शाखेची मोठी कारवाईआठ घरफोड्यांचा तपास लावत दोघांच्या बांधल्या मुसक्या

स्थानीक गुन्हे शाखेची मोठी कारवाईआठ घरफोड्यांचा तपास लावत दोघांच्या बांधल्या मुसक्या

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?