Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडमंगळवारी ६१ पॉझिटिव्ह

मंगळवारी ६१ पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर)ः- आरोग्य विभागाला मंगळवारी २२६३ संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ६१ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आला असून यामध्ये २२०२ जण निगेटिव्ह आले आहे.


पॉझिटिव्ह मध्ये अंबाजोगाई-१२, आष्टी-९, बीड-१०, धारुर-१, गेवराई-२, केज-५, माजलगांव-२, परळी-१, पाटोदा-४, शिरुर-२ आणि वडवणी तालुक्यात १३ रुग्ण आढळून आले आहे. तर कालच्या आकडेवारी नूसार जिल्ह्यात ५२२ पॉझीटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे. एकुण २७३१ जणांचा कोरोनाने मृत्यु झाला आहे. काल पर्यंत बीड जिल्हयात पॉझिटिव्ह रेट २.४ टक्यावर तर रिकव्हरी रेट ९६.८१ टक्के आहे.

Most Popular

error: Content is protected !!