Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeकोरोनामंगळवारी आढळले 28 पॉझिटिव्ह

मंगळवारी आढळले 28 पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर)- कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. मंगळवारी आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यात 28 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आरोग्य विभागाला 1 हजार 211 संायितांचे अहवाल प्राप्त झाले अहेत. त्यामध्ये 1 हजार 191 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून 28 जण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाईत 1, आष्टी 4, बीड 7, धारूर 1, गेवराई 5, केज 3, माजलगाव 2, परळी 3 आणि शिरूर तालुक्यात 2 रुग्ण आढळून आल्याने समाधान व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!