• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

बीड जिल्ह्याचा दुष्काळ मिटवणे आहेउत्तरदायित्व सभेचे काऊंटडाऊन सुरू

by Beed Reporter
August 26, 2023
Reading Time: 1 min read
0
बीड जिल्ह्याचा दुष्काळ मिटवणे आहेउत्तरदायित्व सभेचे काऊंटडाऊन सुरू

default

0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड जिल्ह्याचा दुष्काळ मिटवणे आहे
उत्तरदायित्व सभेचे काऊंटडाऊन सुरू


अजितदादांसह अर्ध्या मंत्रिमंडळाच्या स्वागताला बीड नगरी नटली
भव्यदिव्य कमानी, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला
अण्णाभाऊ साठे चौकातून अजितदादांची भव्य रॅली
ना. धनंजय मुंडेंनी उचलला बीड जिल्ह्याच्या विकासाचा विडा

बीड (रिपोर्टर): राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करून ही सभा उत्तर सभा नव्हे तर उत्तरदायित्वाची सभा असल्याचे सांगून सभेच्या निमित्तातून बीड जिल्ह्याच्या समस्यांचे उत्तर शोधण्यासाठी ही सभा असल्याचे म्हटले. त्यामुळे ना. मुंडेंनी बीड जिल्ह्याचा दुष्काळ मिटवणे आहे हा विकासात्मक ध्यास घेतला असून उद्याच्या सभेसाठी उपस्थित राहणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अर्ध्या मंत्रिमंडळाच्या स्वागतासाठी बीडनगरी नटली आहे. बीड शहरात अजित पवार डेरेदाखल होताच दुपारी दोन वाजता अण्णाभाऊ साठे चौकातून अजितदादांची भव्य रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात येईल. त्याठिकाणी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते कार्यक्रमस्थळापर्यंत निघणार आहे. सभास्थळ आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक, जालना रोड प्रचंड प्रमाणात सजवण्यात आला असून बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. उद्याच्या सभेतून बीड जिल्ह्यासाठी काय भेटते याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून आहे त्यामुळे सभेचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे.


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये उद्या छत्रपती संभाजी महाराज स्टेडियमवर जाहीर सभा होत असून या सभेसाठी खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुनील तटकरे, ना. दिलीप वळसे पाटील, ना. छगन भुजबळ, ना. धनंजय मुंडे, ना. हसन मुश्रीफ, ना. धर्मराजबाबा आतराम, ना. अनिल भाईदास पाटील, ना. संजय बनसोडे, ना. अदिती तटकरे, महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर हे मंत्री उपस्थित राहणार आहेत. महत्वाचे खाते असलेले महाराष्ट्राचे अर्धे मंत्रिमंडळ उद्या बीडमध्ये डेरेदाखल होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी बीडनगरी पुर्णत: सजली आहे. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचंड शिगेला पोहचला असून मंत्र्यांच्या स्वागतासाठी सभास्थळ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जालना रोडसह बीड शहरात मोठमोठ्या कमानी लावण्यात आल्या आहेत. न भूतो ना भविष्यती, अशाप्रकारे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे स्वागत बीड जिल्ह्याच्या राष्ट्रवादीकडून केले जात नसून उद्याच्या या जाहीर सभेतून राजकीय उत्तरापेक्षा उत्तरदायित्व आणि बीड जिल्ह्याच्या समस्यांचे उत्तर शोधले जाणार आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादासंह सहकारमंत्री, अन्न व पुरवठा मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, अन्न व औषध प्रशासन मंत्री, क्रीडा व युवक कल्याणमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, महिला व बालविकास मंत्री, कृषीमंत्री हे उद्या एका व्यासपीठावर आहेत. हे सर्व खाते अत्यंत महत्वाचे असून या खात्यांतर्गत बीड जिल्ह्याला मोठी मदत होणार असल्याने या सभेकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

पुढच्या महिन्यात औरंगाबादमध्ये कॅबिनेट बैठक
कायम दुष्काळीस्थितीत आणि आर्थिक विकासाच्या दृष्ट्या मागास असलेल्या बीड जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळामध्ये दीड दशकापूर्वी मराठवाड्याच्या प्रश्‍नावर औरंगाबादेत महाराष्ट्र कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा मराठवाड्यात कधी बैठक झाली नाही. आता ना. धनंजय मुंडे हे कॅबिेनट मंंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात व्हावी यासाठी प्रयत्न करत असून उद्या अर्धे मंत्रिमंडळ बीडमध्ये डेरेदाखल होत आहे तर पुढील महिन्यात औरंगाबादेत महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. ही प्रक्रिया धनंजय मुंडेंचे नेतृत्व काय आहे हे सर्व सांगून जाते.

धनंजय मुंडेंचा ध्यास, बीड जिल्ह्याचा विकास
लोकनेते कृषीमंत्री धनंजय मुंडे हे राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व देत असल्याचे अनेक वेळा स्पष्ट झालेले आहेत. आता महाराष्ट्राच्या पटलावर बीड जिल्ह्याचा दबदबा निर्माण करण्याहेतू विकासाभिमूख कर्तव्य कर्मातून मुंडेंनी ध्यास घेत बीड जिल्ह्याचा विकास करणे याकडे लक्ष दिले आहे. दुष्काळीस्थितीसह अन्य प्रश्‍न सोडवण्याहेतू ना. मुंडे हे प्रयत्नांची परिकाष्ठा करत असून त्याचा पहिला अध्याय उद्याच्या सभेतून लिहिला जात आहे. ही सभा राजकीयदृष्ट्या जितकी महत्वाची आहे तेवढीच बीड जिल्ह्याच्या विकासासाठीही महत्वाची आहे.

Previous Post

पक्षात फूट पडली नाही तर, पवारांनी आमच्याकृतीला समर्थन द्यावे; भुजबळांनी वेळ साधली

Next Post

अजितदादांच्या फौजेची योगेश क्षीरसागरांना रसदबीड मतदारसंघातले विविध प्रश्‍न मंत्र्यांसमोर मांडणार

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post
अजितदादांच्या फौजेची योगेश क्षीरसागरांना रसदबीड मतदारसंघातले विविध प्रश्‍न मंत्र्यांसमोर मांडणार

अजितदादांच्या फौजेची योगेश क्षीरसागरांना रसदबीड मतदारसंघातले विविध प्रश्‍न मंत्र्यांसमोर मांडणार

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?