• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

साहेब, तुम्हीच हा रस्ता दाखवला -छगन भुजबळ

by Beed Reporter
August 27, 2023
Reading Time: 1 min read
0
साहेब, तुम्हीच हा रस्ता दाखवला -छगन भुजबळ
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

पश्‍चिमेकडचं पाणी पुर्वेकडे वळवण्यात यावा, अशी मागणी मी अनेक वेळा साहेबांकडे केली, मात्र माझ्या मागणीची दखल तितकी घेतली गेली नाही. तिकडचे पाणी मराठवाड्यात आले तर मराठवाड्याचा चांगला विकास होईल, असे सांगत पवार साहेब माझ्या, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघात गेले होते, त्याठिकाणी त्यांनी आमच्यावर तोफा डागल्या. मात्र साहेब तुम्हीच हा रस्ता आम्हाला दाखवला. भाजपसोबत जाण्यासाठी 54 आमदारांनी एकत्रित येऊन सह्या केल्या होत्या, त्याबाबत का बोलत नाहीत, अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत, तुम्ही बारामतीत सांगितलं, अजितदादा आमचे नेते आहेत, मग त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदाला मान्यता द्या आणि भांडण मिटवून घ्या, असे पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

पुढच्या निवडणुका दादांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार -तटकरे
आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार असल्याचे सांगत महायुतीत सहभागी व्हावे, असा एकमुखी निर्णय आम्ही घेतलेला आहे. दादा शब्दाचे पक्के आहेत, त्यांचं नेतृत्व खंबीर असल्याचे खा. सुनिल तटकरे यांनी म्हटले आहे.

लोकशाही पद्धतीने आम्ही निर्णय घेतला -प्रफुल्ल पटेल
राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात, आम्ही जो निर्णय घेतला आहे तो लोकशाहीला धरुनच घेतला आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व एकत्रित आलो आहोत. आता विकास कामाला चालना मिळणार आहे, असे खा. प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.

Previous Post

महिलांच्या प्रश्‍न प्राधान्यानेसोडवू -रुपाली चाकणकर

Next Post

दलित युवकास मारहाण करणार्‍या विरुद्ध कठोर कारवाई करा, केज तहसिल कार्यालया समोर रिपाइंचे उपोषण

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post
दलित युवकास मारहाण करणार्‍या विरुद्ध कठोर कारवाई करा,  केज तहसिल कार्यालया समोर रिपाइंचे उपोषण

दलित युवकास मारहाण करणार्‍या विरुद्ध कठोर कारवाई करा, केज तहसिल कार्यालया समोर रिपाइंचे उपोषण

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?