महिलांच्या प्रश्न प्राधान्याने
सोडवू -रुपाली चाकणकर
राज्य सरकार हे विकासाचं सरकार आहे, आम्ही सर्वांनी विकासासाठी हा निर्णय घेतलेला आहे.महिलांच्या प्रश्नासाठी हे सरकार सतत कार्यशील असून आगामी काळातही महिलांच्या उन्नतीसाठी आणि प्रश्नासाठी प्रयत्न करू, त्याचबरोबर अजितदादांसारखं नेतृत्व असल्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटले.








