• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्र अस्थिर अन् अनिश्‍चित, विधानसभा बरखास्तीच्या मार्गावर

by Beed Reporter
June 22, 2022
Reading Time: 1 min read
0
महाराष्ट्र अस्थिर अन् अनिश्‍चित, विधानसभा बरखास्तीच्या मार्गावर
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मुंबई (रिपोर्टर) शिवसेना नेते एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकारबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली असून विधानसभा बरखास्तीच्या मार्गावर प्रवास करत असल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे 46 आमदार असल्याचा दावा करत आणखी आमदार आपल्याकडे येणार असल्याचे म्हटले तर सुरतहून नागपूरला परतलेले शिवसेना आमदार चव्हाण यांनी आपणास कुठलाही अटॅक आला नसल्याचे सांगून आपल्याला कुठले तरी इंजेक्शन दिले, असे म्हणत आमदारावर दडपशाही केली जात असल्याचा आरोप केला. हा सर्व प्रकार भाजपाकडून घडवून आणला जात असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत असून मंत्रीमंडळाची महत्वपुर्ण बैठक आता सुरू झाली आहे. या बैठकीला शिवसेनेचे केवळ तीन मंत्री उपस्थित आहेत.

सुरतेत दाखल झालेल्या बंडखोर आमदारांनी भाजपाच्या मदतीने थेट गुवाहाटी दाखवल्यानंतर आणि तेथील बंडखोरांचे संख्याबळ अधिक होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. कुठल्याही क्षणी सरकार पडेल, असे चिन्हे दिसून येत असतानाच थेट विधानसभाच बरखास्तीच्या मार्गावर असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजीनामा देणार असल्याची चर्चा होत असताना जोपर्यंत सर्व आमदार मुंबईला परतत नाहीत तोपर्यंत सरकार कुठलाही निर्णय घेणार नाही, असे राऊतांनी स्पष्ट केले. राज्यात प्रचंड अस्थिरता असून काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात बैठका सुरू आहेत. ठाकरे मंत्रिमंडळाची महत्वपुर्ण बैठक सुरू झाली असून या बैठकीला उद्धव ठाकरे हे ऑनलाईन सहभागी झाले आहे तर शिवसेनेचे केवळ तीन मंत्री या बैठकीला उपस्थित असल्याचे सांगण्यात येते. दस्तुरखुद्द आदित्य ठाकरेही या बैठकीला उपस्थित नाहीत.

राजीनामा द्यायचा की नाही ते उद्धव ठाकरे ठरवतील -एकनाथ शिंदे
आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, सत्तेसाठी हिंदुत्व सोडणार नाहीत, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त संख्याबळ असल्याचे सांगून आज संध्याकाळी आमची बैठक होणार आहे. सर्व आमदार काय म्हणतात, या बैठकीमध्ये काय ठरते त्यानंतर पुढील रणनीती ठरविली जाणार असल्याचे शिंदेंनी म्हटले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजीनामा देतील का या प्रश्‍नावर शिंदे म्हणाले, राजीनामा द्यायचा की नाही ते उद्धव ठाकरे ठरवतील. उद्धव ठाकरेंना तुम्ही नेता मानता का? हा प्रश्‍न पत्रकारांनी विचारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी फोन कट केला.

बंडखोर आमदारांविरुद्ध शिवसेनेची कारवाई सुरुच
शिवसेना नेता एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीचे निशान फडकवल्यानंतर तात्काळ त्यांच्याविरुद्ध शिवसेनेने कारवाई केली. अन्य बंडखोर आमदारांबाबत शिवसेनेने कुठलीही कारवाई केली नव्हती, आज मात्र शिवसेनेने बंडखोर आमदारांना पत्र पाठवले आहेत. आज सायंकाळी पाच वाजता वर्षा बंगल्यावर शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक आहे. या बैठकीला उपस्थित रहा, बैठकीस गैरहजर राहिल्यानंतर आपण स्वखुशीने शिवसेना सोडत आहात, असे समजून आपल्याविरुद्ध पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई केली जाईल, अशा आशयाचे पत्र संबंधित आमदारांना दिले आहेत.

Previous Post

हे का घडलं?

Next Post

Thackeray Live Updates : …गायब आमदारापैकी कुणीही थेट येऊन सांगावं, या क्षणाला मुख्यमंत्रीपद सोडायला तयार – उद्धव ठाकरे

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -वाचला असेल तुकातर राहू नको मुका

by गणेश सावंत
May 10, 2026
बीड

भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला!‘महाराष्ट्र भूषण’ ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड

by गणेश सावंत
April 12, 2026
बीड

मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव

by गणेश सावंत
April 11, 2026
बीड

मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव

by गणेश सावंत
April 11, 2026
बीड

मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव

by गणेश सावंत
April 11, 2026
Next Post
राज्य मंत्रिमंडळाचे ३ महत्त्वपूर्ण निर्णय; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन

Thackeray Live Updates : …गायब आमदारापैकी कुणीही थेट येऊन सांगावं, या क्षणाला मुख्यमंत्रीपद सोडायला तयार - उद्धव ठाकरे

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?