• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

दुष्काळ जाहीर करा, गेवराईत ‘उबाठा’ सेनेचा जन आक्रोश बदामरावांच्या नेतृत्वात जबरदस्त मोर्चा

by Beed Reporter
September 8, 2023
Reading Time: 1 min read
0
दुष्काळ जाहीर करा, गेवराईत ‘उबाठा’ सेनेचा जन आक्रोश बदामरावांच्या नेतृत्वात जबरदस्त मोर्चा
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


गेवराई (रिपोर्टर) गेवराई विधानसभा मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहीर करा, शेतकर्‍यांना तात्काळ आर्थिक मदत देऊन जनावरांच्या छावण्या सुरू करा यासह विविध मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गेवराई तहसीलवर शेतकर्‍यांचा विराट जनआक्रोशी मोर्चा धडकला.

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी आज दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11वाजता माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या निवासस्थानापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, पंचायत समिती कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शास्त्री चौक ते मिरवणूक मार्गे तहसील कार्यालयावर शेतकर्‍यांचा विराट मोर्चा काढण्यात आला. दरम्यान या मोर्चात गेवराई विधानसभा मतदारसंघात पाऊस न झाल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे तात्काळ गेवराई मतदारसंघ दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, शेतकर्‍यांना आर्थिक मदत द्यावी, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, शेतकर्‍यांचे लाईट बिल माफ करून किमान 12 तास सुरळीत विद्युत पुरवठा करावा. पिक विम्याची रक्कम तात्काळ शेतकर्‍यांना द्यावी, शेतकर्‍यांच्या पिकाला योग्य भाव द्यावा, यासोबतच विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीस माफ करून ज्या विद्यार्थ्यांनी फीस भरली आहे त्यांनाही परत देण्यात यावी आदी मागण्या घेऊन हा विराट मोर्चा तहसिल कार्यालयावर धडकला. या मोर्चात हजारोच्या शेतकरी बांधव सहभागी झाले होते. दरम्यान या सर्व मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. या मोर्चाला बदामराव पंडित यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप, युवा नेते युध्दाजित पंडित, रोहित पंडित, अभिराजे पंडित, नितीन धांडे, परमेश्वर सातपुते, तालुकाप्रमुख कालिदास नवले, पंढरीनाथ लगड, भीष्माचार्य दाभाडे, बबलू खराडे, मुकुंद बाबर, अमोल करांडे, धर्मराज आहेर, किरण आहेर, सय्यद सिराज, शेख शाहेदाद यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


बदामराव पंडित हे शेतकर्‍यांचे नेते -अनिल जगताप
एकीकडे राज्यभरात दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना तिकडे सत्तेसाठी रात्रंदिवस वाटाघाटी करणार्‍या या तिरडी सरकारला शेतकर्‍यांच घेणं देणं नाही. आज शेतकर्‍यांसमोर मोठं संकट उभा राहीले असताना हे दहीहंडी सारख्या मोहोत्सवात नाचगाने बघत फिरत आहेत. परंतु लोकनेते बदामराव पंडित हे एकमेव नेते आहेत ज्यांनी शेतकर्‍यांसाठी हा आक्रोश मोर्चा काढून शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्याचं काम करत आहेत. तुम्ही कधीही हाक द्या, आबा कायम तुमच्यासाठी कायम तत्पर असतील म्हणून येणार्‍या निवडणुकीत तालुक्यातील सर्व सामान्य जनतेने बदामराव पंडित यांच्या पाठीशी उभे राहावे असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.


येणार्‍या निवडणुकीत तुम्ही लोकनेते बदामराव पंडित हेच आमदार होतील आणि आपले महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येईल आणि याच मंत्री मंडळात आपले नेते बदामरावजी पंडित हे लवकरच मंत्री होतील असेही यावेळी बोलताना अनिलदादा जगताप यांनी सांगितले .

केव्हाही आवाज द्या, मी तुमच्यासाठी तत्पर -बदामराव
तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे मात्र स्थानिक सत्ताधारी नेत्यांना आणि सरकार याचे काहीच घेणेदेणे नाही. या सरकारमध्ये सामील झाले सर्व गट मंत्री हे प्रत्येकजण आपली खुर्ची राखण्यासाठी झटत आहेत. मात्र ज्या मतदारांनी यांना निवडून दिले त्यांच्या प्रश्नासाठी भांडायला त्यांना वेळ नाही. मात्र मी आज या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारला इशारा देतो तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करा नसता येणार्‍या निवडणुकीत राज्यातील जनता तुम्हाला तूंचि जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. मइ सत्तेत असो व नसो मी कायम शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी लढत राहील. म्हणून तालुक्यातील जनतेने मला तुमच्या कोणत्याही अडचणीच्या वेळी आवाज द्या मी तुमच्यासाठी कायम तत्पर राहील असे बदामराव पंडित यांनी या मोर्चाला संबोधित करताना सांगितले.

Previous Post

मराठे खवळले! रस्ते रोखलेसरकार सावधान! चक्काजाम

Next Post

शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्या

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्या

शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्या

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?