Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडमधुकर (पप्पु) गायकवाड यांना पत्नीशोक

मधुकर (पप्पु) गायकवाड यांना पत्नीशोक

बीड (रिपोर्टर)- सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे मशीन ऑपरेयर मधुकर (पप्पु) गायकवाड यांच्या पत्नी अलका मधुकर गायकवाड यांचे रात्री निमोनिया आजाराने उपचारा दरम्यान जिल्हा रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 35 वर्षे होते. त्यांच्या पश्‍चात सासु, पती, दिर, जाऊ, तीन मुली, एक मुलगा असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर अंकुशनगर येथील स्मशानभूमीत रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. गायकवाड कुटुंबियाच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.  

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!