Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमवर्दीळीच्या ठिकाणी पोलीसांची राहणार पेट्रोलिंग 1446 पॉईंट करण्यात आले निश्‍चित

वर्दीळीच्या ठिकाणी पोलीसांची राहणार पेट्रोलिंग 1446 पॉईंट करण्यात आले निश्‍चित

बीड (रिपोर्टर)ः- पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व वर्दळीच्या ठिकाणी गस्त घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी 1446 पॉईट निश्‍चित करण्यात आले आहेत.
धार्मीक संवेदनशिल ठिकाणी, मुख्य बाजारपेठा, वर्दळीच्या ठिकाणी, सराफा लाईन, एटीएम व बँका, शाळा, महापुरूषांचे पुतळे इत्यादी महत्वाच्या ठिकाणी पोलीसांची नियमीतपणेगस्त व वावर राहावा यासाठी बिट पेट्रोलींग करण्यात येत आहे. यासाठी मागिल तिन वर्षात घडलेल्या गुन्ह्याचा लेखाजोखा जाणून घेवून त्यातून विशिष्ट ठिकाणी निवडुन निश्‍चीत करण्यात आलेली आहे. 28 पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1446 पॉइंट तयार करण्यात आलेले आहे.

Most Popular

error: Content is protected !!