• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

न्यायालयीन समितीच्या तपासणीत 15 शिक्षक गैरहजरशिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्याचे समितीचे निर्देश

by Beed Reporter
September 15, 2023
Reading Time: 1 min read
0
जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पंचायत राज समिती जिल्हा दौर्‍यावर
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


बीड (रिपोर्टर): जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती पाहण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सत्र न्यायालयाचे न्यायाधीश, उपजिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी आणि शिक्षणाधिकार्‍यांच्या पथकाकडून शाळा तपासणीचे काम सुरू आहे. या तपासणीदरम्यान अनेक त्रुटी समो येऊ लागल्या आहेत. काल चार शाळांवरील 15 शिक्षक गैरहजर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करावी, असे निर्देश समितीने शिक्षण विभागाला दिले आहेत. यामुळे कामचुकार शिक्षकात एकच खळबळ उडाली.


गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील जि.प. शाळांची तपासणी सुरू आहे. या शाळांमध्ये नेमक्या काही सुविधा आहेत यासह अन्य तपासणी न्यायालयीन समिती करत आहे. काल या समितीने मैंदा, मौज, गांधीनगर येथील शाळांची तपासणी केल्यानंतर या शाळेवरील 15 शिक्षक गैरहजर आढळून आले. या पंधरा शिक्षकांविरोधात निलंबनाच्या कारवाई बाबतचे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील स्थानीक स्वराज्य संस्थांच्या शाळांची अवस्था अत्यंत बिकट आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यात सत्र न्यायालयाचे न्यायाधीश, पोलीस अधिकारी, शिक्षणाधिकार्‍यांच्या पथकाकडून (पान 7 वर)
शाळांची तपासणी सुरू आहे. जिल्ह्यातील 2478 शाळांची तपासणी करण्यात येणार आहे. आतापर्यंत ज्या शाळांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये अनेक धक्का बाबी समोर आले आहे. काही शाळेत शौचालय नाहीत तर काही शाळांमध्ये वीज व पाण्याची व्यवस्था नसल्याचे समितीला दिसून आले आहे.


गोपनीय माहिती लिक, महिला अधिकार्‍यावर कारवाईची टांगती तलवार?
शाळा तपासणी दरम्यान 15 शिक्षक गैरहजर आढळून आल्यानंतर न्यायालयीन समितीने या शिक्षकाविरोधात निलंबनाची कारवाई करण्यासंदर्भात शिक्षण विभागाला निर्देशित केले. ही माहिती गोपनीय असतानाही शिक्षण विभागातील एका महिला विस्तार अधिकार्‍याने सोशल मिडियावर माहिती टाकल्याने या महिला अधिकार्‍याविरोधातही कारवाई होण्याची शक्यता आहे.

Previous Post

यंदाच्या पोळ्यावरदुष्काळ आणि लंपीचे सावट

Next Post

तुम्ही बोलून मोकळे झालात तर आम्ही तुम्हाला घरी बसवून मोकळे करूसोनेगावच्या मराठ्यांचा बैलगाडी, ट्रॅक्टर मोर्चा तहसीलवर धडकला

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
तुम्ही बोलून मोकळे झालात तर आम्ही तुम्हाला घरी बसवून मोकळे करूसोनेगावच्या मराठ्यांचा बैलगाडी, ट्रॅक्टर मोर्चा तहसीलवर धडकला

तुम्ही बोलून मोकळे झालात तर आम्ही तुम्हाला घरी बसवून मोकळे करूसोनेगावच्या मराठ्यांचा बैलगाडी, ट्रॅक्टर मोर्चा तहसीलवर धडकला

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?