Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeकोरोनाआज सहा पॉझिटिव्ह

आज सहा पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर)- आज आलेल्या कोरोना अहवालात फक्त 8 रुग्ण पॉझियिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये आष्टी 4, बीड 3, माजलगाव 1 तर इतर तालुके निरंक आहेत. एकूण 984 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 976 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. फक्त तीनच तालुक्यात रुग्ण आढळून आले असून इतर तालुक्यात रुग्ण नसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

Most Popular

error: Content is protected !!