Monday, January 24, 2022
No menu items!
Homeबीडसंप तातडीने मागे घ्रा! अन्रथा; हारकोर्टाचा इशारा

संप तातडीने मागे घ्रा! अन्रथा; हारकोर्टाचा इशारा

बीड (रिपोर्टर):- न्रारालराने मनाई करूनही राज्रातील एसटी कर्मचार्‍रांनी माघार घेतलेली नसून, संप चिघळला आहे. राज्रात काम बंद झालेल्रा आगारांची संख्रा 37 वरून गुरुवारी 59 वर पोहोचली. एसटी महामंडळाचे राज्र शासनात विलीनीकरण करण्राच्रा मागणीला 23 पैकी 22 कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, त्रा संपात सहभागी झालेल्रा नाहीत. महाराष्ट्र राज्र कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी ही एकमेव संघटना संपाच्रा भूमिकेवर ठाम असून त्रांनी राबाबत आज (शुक्रवार) न्रारालरात भूमिका मांडली. मात्र रावर तोडगा निघाला नाही. एसटी कर्मचारी संपावर उद्या मुंबई उच्च न्रारालरामध्रे पुन्हा सुनावणी होणार आहे. कामगार संघटनेला संपावर भूमिका स्पष्ट करण्राचे निर्देश न्रारालराने दिले आहेत. तसेच सणासुदीच्रा काळात सर्वसामान्र जनतेला वेठीस धरणे रोग्र नाही आहे. त्रामुळे कर्मचार्‍रांनी तातडीने संप मागे घ्रावा. संप करण्राचा प्ररत्न केल्रास ताब्रात घेण्राचे आदेश पोलिसांना द्यावे लागतील, असा इशारा हारकोर्टाने एसटी संघटनेला दिला आहे. आम्ही राज्र सरकारला समिती स्थापन करुन रोग्र तो निर्देश घेण्राचे आदेश देतो, असे न्रारालराने सांगितले. मात्र, कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्रामुळे उद्या उच्च न्रारालर राबाबत कार निकाल देते, रावर संपाच भवितव्र अवलंबून असेल.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!