• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

साडे तीन लाखांचा अपहार नेकनूरचे ग्रामसेवक बहिरवाळ निलंबीत

by Beed Reporter
October 5, 2023
Reading Time: 1 min read
0
परळीच्या डॉ.गायकवाड यांना दोन कोटीला लावले चंदन; फसवणूक करणारे गुजरात राज्यातले; वीस कोटीचे कर्ज मिळवून देतो म्हणून केली फसवणूक
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

नेकनूर (रिपोर्टर)- 15 व्या वित्त आयोगातून पाणीपुरवठा योजनेवर तरतूद केलेल्या रकमेपेक्षा दीड लाख रुपये जास्तीचा खर्च दाखवून बील उचलणे, कोणतीही खरेदी न करता दोन लाख रुपये उचलणे आणि ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि वार्डनिहाय ग्रामपंचायत सदस्याच्या आरक्षण सोडतीला उपस्थित न राहणे या व इतर बाबींसाठी दोषी धरून ग्रामसेवक बहिरवाळ बी.एन. यांना काल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी तडकाफडकी निलंबीत करत विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

बहिरवाळ यांनी नेकनूर येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असताना पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत हद्दीमध्ये 7 लाख 53 हजार 517 रुपये खर्च केले. या रकमेवर 1 लाख 56 हजार 473 रुपयांचे आगाऊ बिल दाखवत ते स्वत: उचलत अपहार केला आहे. सोबतच वित्त आयोगातून खरेदीसाठी विविध खासगी एजन्सींना कोणतीही खरेदी न करता 2 लाख रुपये ग्रामपंचायत खर्चातून उचलत अपहार केल्याचे सिद्ध झाले आहे. लोकांसोबत मगरुरीने वागणे, ग्रामपंचायत कार्यालयात कधीतरी उपस्थित राहणे आणि ग्रामपंचायत सदस्य व सरपंच पदाच्या आरक्षणाला महसूल आणि इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असताना सुद्धा स्वत: ग्रामसेवक या नात्याने उपस्थित न राहिल्याचा ठपका ठेवत काल बहिरवाळ बी.एन. या ग्रामसेवकाला सीईओंनी तडकाफडकी निलंबीत केले आहे. निलंबन करून त्यांची खातेनिहाय चौकशीचे आदेशही सीईओंनी दिले आहेत. बहिरवाळ यांनी साडे तीन लाखांचा घोटाळा कागदोपत्री सिद्ध झााल असला तरी जवळपास पावणे दोन कोटी रुपयाचंा घोटाळा बहिरवाळ यांनी विविध योजनात केला आहे. याबाबतचे सर्वच लेखी पुरावे जिल्हा परिषदेला सादर केलेले आहेत आणि तब्बल दोन वर्षे त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत सायं. दैनिक बीड रिपोर्टरने वारंवार आवाज उठवलेला आहे. त्यामुळेच आज सीईओ यांनी बहिरवाळ यांनी निलंबीत केले आहे. जि.प.च्या अनेक ग्रामसेवकांना निलंबन ही शिक्षा वाटत नाही, तर ते बक्षिस वाटते कारण घोटाळा करायचा, अपहारातील पैसे खर्च करायचे आणि जेव्हा सिद्ध होईल तेव्हा ते पैसे भरायचे. मधल्या काळात एवढी रक्कम ग्रामसेवकघांना वापरण्यास मिळते आणि पुन्हा नियुक्ती झाल्यावर एक तालुका बदलून दुसर्‍या तालुक्यात मिळते म्हणून अपहार केल्याचे त्यांना काहीच वाटत नाही.

Previous Post

पुण्याचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर अजितदादा पुन्हा अ‍ॅक्टिव्ह! कृषिमंत्री धनंजय मुंडेंसोबत महत्वाची बैठक

Next Post

राष्ट्रवादीत कुणाचं पारडं जड? शरद पवार गटाकडून नऊ हजार शपथपत्र दाखल

संबंधित बातम्या

क्राईम

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

by गणेश सावंत
August 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

राष्ट्रवादीत कुणाचं पारडं जड? शरद पवार गटाकडून नऊ हजार शपथपत्र दाखल

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?