Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeकोरोनाआष्टी,बीड,गेवराईत सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

आष्टी,बीड,गेवराईत सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले


बीड (रिपोर्टर)ः- आष्टी, बीड, गेवराई या ठिकाणी सहा रुग्ण सापडले आहेत. एकुण 644 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहे. 638 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. बीड जिल्ह्यासहीत राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. बीड जिल्ह्यात आज आलेल्या अहवालात सहा रुग्ण आढळून आलेले आहे. 644 जणांचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून 638 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आष्टीमध्ये 3, बीड मध्ये 2 आणि गेवराईत 1 रुग्ण सापडला आहे. इतर तालुक्यातील रिपोर्ट निल आहे.

Most Popular

error: Content is protected !!