Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeकोरोनाआज जिल्ह्यात 3 पॉझिटिव्ह

आज जिल्ह्यात 3 पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर)- काल दिवसभर बीड जिल्ह्यातील 838 संशयितांच्या टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये केवळ 3 जण पॉझिटिव्ह औळून आले आहेत.

दुसर्‍या लाटेत बीड जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला होता. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना मृत्यूची संख्याही वाढली होती. मात्र दोन्ही आटोक्यात आले असताना ओमिक्रॉन व्हायरसचा संभाव्य धोका लक्षात घेऊन नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. आरोग्य विभागाने काल 838 संशयितांच्या कोरोना टेस्ट केल्या होत्या. त्यामध्ये 835 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर अंबाजोगाई, बीड आणि पाटोदा तालुक्यात प्रत्येक एक रुग्ण आढळून आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!