Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडजिल्हाधिकारी कार्यालयांसमोर मजुरांचे जागरण गोंधळ आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर मजुरांचे जागरण गोंधळ आंदोलन


मजुरांंवर दाखल केलेले
गुन्हे परत घ्या

बीड (रिपोर्टर):- 2015 साली पडलेल्या दुष्काळातील मजुरांचा बेरोजगार भत्ता अद्यापही दिला नसून तो देण्यात यावा या मागणीसाठी मजुरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन सुरू आहे. सदरील हे आंदोलन भाई विष्णुपंत घोलप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.

यावेळी अनेक मजुरांची उपस्थित आहे. राज्यामध्ये 2015 साली दुष्काळ पडला होता. या दुष्काळात रोहयोची कामे मजुरांना बेरोजगार भत्ता देण्यात असे. मात्र 51 मजुरांना भत्ता देण्यात आलेला नाही. तो देण्यात यावा, मजुरांवरील फौजदारी गुन्हे मागे घ्यावे, मजुरांचे पैसे तात्काळ द्यावे यासह इतर मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विष्णुपंत घोलप यांच्या नेतृत्वाखाली जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात महिला मजुरांची उपस्थित होती.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!