• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

ठरलं! भाजपाला गोड कडू कारलं, देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना, शिंदे गटाला आठ कॅबिनेट तर पाच राज्यमंत्रिपद, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ?

by Beed Reporter
June 28, 2022
Reading Time: 1 min read
0
ठरलं! भाजपाला गोड कडू कारलं, देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना, शिंदे गटाला आठ कॅबिनेट तर पाच राज्यमंत्रिपद, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ?
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मंबर्ई (रिपोर्टर) गेली अडीच वर्षे शिवसेना पक्षप्रमुखांसह आमदारांवर जहरी टीका करणार्‍या भाजपाला अखेर शिवसेनेचेच आमदार गोड वाटू लागले अन् शिवसेनेशी बंडखोरी करून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदेंसह सोबतीच्या आमदारांना सोबत घेऊन भाजपा महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली करत असून शिंदे गटाला आठ कॅबिनेट तर पाच राज्यमंत्रिपद देत एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद देऊन देवेंद्र फडणवीस स्वत: राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविण्याच्या तयारीत असून त्यासाठी ते दिल्लीला रवाना झाले आहेत.

विश्‍वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गटाने भाजपासोबत सरकार स्थापन करण्यासंदर्भात मंथन करून अखेर सत्ता स्थापनेवर एकमत झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षावरून भाजप-शिंदे गट एकत्रित येण्याचा जाहीर निर्णय घेत आहेत. गेल्या पाच दिवसात भाजपाच्या नेत्यांनी यावर काहीच प्रतिक्रिया दिल्या नाहीत मात्र कालपासून भाजपाचे नेते समोर येऊन सावध प्रतिक्रिया देत सत्ता स्थापनेचे संकेत देत आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार शिंदे गटाला आठ कॅबिनेट, पाच राज्यमंत्रिपद देण्यात येणार असून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदावर भाजप विराजमान करणार आहे. यासर्व वाटाघाटी चर्चेतून निश्‍चित झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला रवाना झाले आहेत. अमित शहा यांच्या सोबत याबाबत महत्वपुर्ण चर्चा करून ते बहुमतात सरकार स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रात परतणार असल्याचे सांगण्यात येते.

राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक; शिंदे गटाची सत्तास्थापनेची खलबतं

आज राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात येणार आहे. दुपारी अडीच वाजता बंडखोरीच्या पार्श्‍वभूमीवर ही बैठक होणार आहे. तर दुसर्‍या बाजूला शिंदे गटाचीही दुपारी एक वाजता बैठक होणार आहे. उद्या एकनाथ शिंदे मुंबईला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर एकनाथ शिंदे मुंबईला राज्यपालांकडे जाणार आहेत आणि सरकारचा पाठिंबा काढण्याचं पत्र देणार असल्याची माहितीही हाती येत आहे. या बैठकीत सत्तास्थापनेतबाबत चर्चा होणार आहे.

बंडखोर मंत्र्यांविरोधात असीम सरोदेंची कोर्टात धाव
बंड केलेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील मंत्री असलेल्या आमदारांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आठ दिवसांपासून राज्यातील आठ मंत्री असलेले आणि आमदार यांनी बंडखोरी करुन स्वतःच्या स्वार्थासाठी राज्याबाहेर गेले आहेत याच विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक उपद्रव पसरवल्या प्रकरणी आणि सामान्य नागरिकाचे प्रश्‍न विसरल्याने कारवाई व्हावी यासाठी ही जनहित याचिका असीम सरोदे यांच्या मार्फत दाखल करण्यात आली आहे.

Previous Post

प्रखर- प्रादेशीक पक्ष संपवण्याचे षडयंत्र

Next Post

जिल्ह्याला दमदार पावसाची अपेक्षा, काही प्रमाणातच झाल्या पेरण्या

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -वाचला असेल तुकातर राहू नको मुका

by गणेश सावंत
May 10, 2026
बीड

भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला!‘महाराष्ट्र भूषण’ ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड

by गणेश सावंत
April 12, 2026
बीड

मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव

by गणेश सावंत
April 11, 2026
बीड

मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव

by गणेश सावंत
April 11, 2026
बीड

मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव

by गणेश सावंत
April 11, 2026
Next Post
पावसाच्या हुलकावणीने, दुबार पेरणीचे संकट; शेतकर्‍यांच्या जिवाला लागला घोर

जिल्ह्याला दमदार पावसाची अपेक्षा, काही प्रमाणातच झाल्या पेरण्या

ताज्या बातम्या

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

June 13, 2026

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण
  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?