• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या तयारीला परळीत वेग ;पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमास राहणार उपस्थित

by गणेश सावंत
November 30, 2023
Reading Time: 1 min read
0
शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या तयारीला परळीत वेग ;पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमास राहणार उपस्थित
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी केलेल्या विकास कामांचे होणार उद्घाटन
परळी (रिपोर्टर): राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत परळी येथे शासन आपल्यादारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याची स्थानिक व जिल्हा प्रशासनाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात येत आहे. दोन डिसेंबर रोजी हा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.


      महायुती सरकारच्या वतीने सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात शासन आपल्या दारी उपक्रम मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजीतदादा पवार व कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थित घेण्यात येत आहे. बीड जिल्ह्याचा कार्यक्रम वैद्यनाथ महाविद्यालयच्या समोरील मैदानावर होणार आहे. आजपर्यंत अनेक वेळा या कार्यक्रमाच्या तारखा घोषित करण्यात आल्या मात्र कोणत्या न कोणत्या कारणांनी त्या पुढे पुढे ढकलण्यात आल्या. आता मात्र या कार्यक्रमाची मैदानाची साफसफाई करुन  मंडप, स्टेज उभारण्याची तयारी सुरू आहे. आंबेजोगाई परळी रस्त्यावर सिंचन भवन पासुन ईटके कॉर्नर पर्यंत स्वागत कमानी, वैद्यनाथ मंदिराकडे जाणार्‍या रस्त्याची रंगरंगोटी सुरू करण्यात आली आहे. यामुळे कार्यक्रम लवकर म्हणजे   शुभारंभ 5 डिसेंबर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच प्रशासनही तयारीला लागल्याचे दिसून येत असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन व पायाभरणी शुभारंभ
              राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री पहिल्यांदाच परळी शहरात येत आहेत. यामुळे नगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेल्या कामांचे लोकार्पण व काही नवीन कामांचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे. यामध्ये कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सत्तेत सहभागी झाल्यानंतर वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या विकासासाठी निधीमध्ये वाढ करुन 288 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करून यासाठी तरतूदही केली आहे. याचा शुभारंभ मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थित होण्याची शक्यता आहे तर नगरपालिकेच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ उद्यानाचे नुतनीकरण, डॉ भालचंद्र वाचनालय, विश्राम गृह पूर्ण झाले असून याचे लोकार्पण, बसस्थानकासाठी 28 कोटी रुपये मंजूर असून याचा पायाभरणी समारंभ आदि कामे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थित होणार असल्याची माहिती आहे.

परळीत जिल्हाधिकार्‍यांची सर्व खातेप्रमुखांसोबत आढावा बैठक
   येत्या 5 डिसेंबरला या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्तित राहावे, म्हणून तालुकास्तरावर अनेक योजनातील लाभार्थी, सरपंच, ग्रामसेवक सह गावपातळीवरील पदाधिकारीही उपस्थित राहावेत म्हणून गटविकास अधिकार्‍यांना लोक आणण्याचे टार्गेटही दिले आहे. यासाठी अकरा तालुक्यांच्या ठिकाणी एसटी महामंडळाच्या अनेक बसेसही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आलेल्या लोकांची ये-जा वाहतूक, नाश्ता, जेवण पाणी या सोयींसह परळी या ठिकाणी 22 एकर जागेत भव्य मंडपाची उभारणी सुरू आहे. अनेक योजनातील लाभार्थी यांना व्यासपीठावर बोलावून लाभाच्या प्रमाणपत्रासह काही रोख रकमेचे लाभही देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी आणि आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी दीपा मुधोळ या कार्यक्रमासाठी बैठक घेत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमाला अनेक विभागांचे मंत्रालयातील सचिवही उपस्थीत राहणार आहेत. आजच्या या बैठकीला पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, अप्पर जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी हे उपस्थित आहेत.

Previous Post

निवडणुकीच्या प्रचारात आनंदाचा शिधा वाटप करणे आले अंगलट; स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबीत

Next Post

शरद पवार दोनदा भाजपा सोबत जा म्हणाले, तटकरे कडाडले ,पवारांच्या भूमिकेबाबत खळबळजनक दावे

संबंधित बातम्या

अग्रलेख

ती’ क्लीप हरामखोरीची ‘खिचडी’

by गणेश सावंत
October 24, 2026
माजलगाव

माजलगावजवळ एसटी बस-कारची समोरासमोर धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू

by गणेश सावंत
October 18, 2026
बीड

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

by गणेश सावंत
October 12, 2026
अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
Next Post
शरद पवार दोनदा भाजपा सोबत जा म्हणाले, तटकरे कडाडले ,पवारांच्या भूमिकेबाबत खळबळजनक दावे

शरद पवार दोनदा भाजपा सोबत जा म्हणाले, तटकरे कडाडले ,पवारांच्या भूमिकेबाबत खळबळजनक दावे

ताज्या बातम्या

ती’ क्लीप हरामखोरीची ‘खिचडी’

October 24, 2026

माजलगावजवळ एसटी बस-कारची समोरासमोर धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू

October 18, 2026

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

October 12, 2026

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • ती’ क्लीप हरामखोरीची ‘खिचडी’
  • माजलगावजवळ एसटी बस-कारची समोरासमोर धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू
  • ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?