Friday, January 28, 2022
No menu items!
HomeUncategorizedभ्रष्टाचाराचा आ. आजबेंनी जनतेसमोर वाचला पाढा

भ्रष्टाचाराचा आ. आजबेंनी जनतेसमोर वाचला पाढा

आष्टी रिपोर्टर

aajbe

महाविकास आघाडी सरकारने सर्वसामान्यांची फळी उभा केली,भयमुक्त शहर मी करतो काय कारण आहे कुणाचा दबाव घ्यायचा आम्ही तुमच्या सोबत आहोत शहराचा विकास करायचा असेल तर प्रवाहाबरोबर राहून महाविकास आघाडी मतदान करावे लागेल शहरात बिकट परिस्थिती आहे.रस्ते पाणी नाही बजेट आणले ते खाल्ले भ्रष्टाचार करणा-यांना आम्ही खिर खालणार नाही आता निवडणेकीत हरामचे पैसे खर्च करायला लागलेत हे तुम्हाला पचणार नाही माझ्या डोक्यात मास्टर प्लॅन आहे.3 वर्षात विकास करेल संधी द्या मी रात्री येणार नाही असा टोला धसांना नाव न घेता लगावला सरकार आमचे आहे.आमच्या सोबत रहा विकास मोठ्या प्रमाणावर करणार आहोत.कुणालाही अडचण निर्माण होऊ देणार नाही उद्या मतदानामध्ये खालवर झाले तर कुणाचे मटके दारू चालू आहेत.ते दुसर्याच दिवशी बंद करेल सर्व 2 नं धंदे आहेत यांचे शिरूर मधून यांना महिलांनी उठून लावले यांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या विकासासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणू असे आजबे म्हणाले.

Most Popular

error: Content is protected !!