Beed Reporter

अखेर बीड तालुक्यातील विद्यार्थ्यांच्यागणवेशाचा निधी समितीच्या खात्यावर वर्ग

बीड (रिपोर्टर)- बीड पंचायत समितीच्या गटशिक्षण विभागाकडून काही राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना 15 ऑगस्ट उलटून गेल्यानंतरही गणवेशाचा निधी मिळत...

Read moreDetails

परळीत बौद्धजन संघर्ष समितीचा खाजगीकरण निषेधार्थ आक्रोश मोर्चा

सरकारच्या विरोधात घोषणा, आरक्षण बचाव, खाजगीकरण हटाव, विध्यार्थी, महिलांची लक्षणीय उपस्थिती परळी (रिपोर्टर)- देशात केंद्र ते राज्यात सध्या अस्थिरता निर्माण...

Read moreDetails

करचुंडीच्या शेतात गांज्याची झाडे पोलिसांना उपटायला लागले दहा तास

16 लाखपेक्षा जास्त किंमतीचे तब्बल 671 झाडे जप्त, तीन शेतकरी अटक, एक फरार नेकनूर (रिपोर्टर)- नापिकीने आणि सातत्याने पडत असलेल्या...

Read moreDetails

कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे व सहकारी यांच्या स्मारकाचे कॉ.सिताराम येचुरी च्या हस्ते लोकार्पण

बीड जिल्ह्याचे मुक्तीसंग्रामातील योगदान होणार आजरामर बीड (रिपोर्टर)- मराठवाडा मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बीड जिल्ह्याचे...

Read moreDetails

जिल्हा मध्यवर्ती बँकेत एकरकमीकर्ज परतफेड योजना800 कोटीची आहे थकबाकी

बीड (रिपोर्टर)- बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जवळपास 800 कोटी रुपयांचे कर्ज थकित आहेत. गेल्या काही दिवसांपासून ही बँक प्रचंड डबघाईला...

Read moreDetails

चौकशी प्रकरणे निकाली काढले नाहीत; विस्तार अधिकारी शेळके यांना निलंबीत का करण्यात येऊ नये म्हणून नोटीस

बीड (रिपोर्टर)- समग्र शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी ऋषीकेश शेळके यांच्याकडे प्रशासकीय व काही शिक्षकांची चौकशी करण्याची प्रकरणे सोपविण्यात आली...

Read moreDetails

माजलगावात गळफास घेऊन शेतमजुराची आत्महत्रा

माजलगाव(रिपोर्टर): अज्ञात कारणाने एका शेतमजुराने गळफास घेऊन आत्महत्रा केली. ही दुर्दैवी घटना सोमवार दि.25 रोजी पहाटे 6 वाजण्राच्रा दरम्रान शहरापासून...

Read moreDetails

शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाआरती आंदोलन

बीड (रिपोर्टर)- राज्य सरकारने शिक्षण कायद्याची पायमल्ली करून कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षण प्रेमींमध्ये संताप व्यक्त केला...

Read moreDetails

मराठा आरक्षणासाठी रामगड ते जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोटरसायकल रॅली

रॅलीत हजारो समाज बांधवांचा सहभाग बीड (रिपोर्टर)- मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात वेगवेगळ्या...

Read moreDetails

दरबार मुंडेंचा, निर्णय आज-आत्ता-ताबडतोब नागरिकांसह मतदारांच्या समस्या ऐकल्या

प्रशासकीय पातळीवर समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या परळी (रिपोर्टर)- राज्याचे कृषीमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या जनता दरबारात आज आत्ता, ताबडतोब प्रमाणे...

Read moreDetails
Page 21 of 303 1 20 21 22 303

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?