Beed Reporter

दोन वर्षात विज पडून 23 जणांचा मृत्यू

बीड (रिपोर्टर) दरवर्षी वादळी वार्‍यासह पाऊस पडत असतो. या पावसात विज पडून मरणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. दोन वर्षात बीड...

Read moreDetails

पावसाच्या हुलकावणीने, दुबार पेरणीचे संकट; शेतकर्‍यांच्या जिवाला लागला घोर

कृषी दुकानदारांकडून शेतकर्‍यांची लूट; कृषी विभाग मात्र वसुलीत दंग गेवराई - वेळेवर मुबलक प्रमाणात पाऊस होईल, या आशेवर रान शिवार...

Read moreDetails

चिंता वाढली : पावसाची हुलकावणी, पेरण्या खोळंबल्या अनेकांना पिककर्ज नाही तर महाबिजचे बियाणेही नाही

बीड (रिपोर्टर): राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी बीड जिल्ह्यात मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ झाली असून पेरण्या...

Read moreDetails

अर्धा जून संपला तरी पेरणी योग्य पाऊस नाही पाऊसाने दडी मारल्याने बळीराजा पुन्हा चिंतेत

अक्षय विधाते । आष्टी तालुक्यात दि.8 जून रोजी पाऊसाच्या काही भागात सरी बरसल्या परंतु मागिल 10 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे...

Read moreDetails

फडतूस सल्ला केंद्राच्या आडून ताईंच्या विरोधात पूर्वनियोजित खटाटोप, खा. जलील यांचा बोलविता धनी कोण?

बीड (रिपोर्टर): लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा वारसा समर्थपणे चालविण्यासाठी पंकजाताईसाहेब सक्षम आहेत. एका हाकेवर लाखोंचा जन समुदाय आज त्यांच्यासाठी...

Read moreDetails

पुसर्‍याच्या नदीतून दुचाकीस्वार वाहून गेला; नशीब बलवत्तर इसम वाचला

वडवणी(रिपोर्टर): गेल्रा वर्षी पुसरा नदीवरील पूल पुराच्रा पाण्रात वाहून गेला होता. गेल्रा एक वर्षापासून नवीन ब्रीज पुल करण्राची मागणी सातत्राने...

Read moreDetails

बीडच्या स्त्री रोग तज्ज्ञाचा पाचोडजवळ अपघात

बीड (रिपोर्टर) येथील जिल्हा रूग्णालयातील स्त्री रोग तज्ज्ञ आपल्या चार चाकी वाहनातून औरंगाबादला जात होते. पाचोडजवळ गाडीवरील (एम.एच. 23 ए.एस....

Read moreDetails

विवाहीतेवर आत्याचार, पतीला जिवे मारण्याची धमकी

माजलगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल बीड (रिपोर्टर) : घरात एकटी असलेल्या एका 24 वर्षीय विवाहितेवर आत्याचार केल्याची घटना सात जून...

Read moreDetails

विवाहितेवर आत्याचार, आरोपिला पाच दिवसाची पोलिस कस्टडी

बीड (रिपोर्टर): एका 30 वर्षीय विवाहितेवर आत्याचार केल्याप्रकरणी एका 29 वर्षीय आरोपिला पाच दिवसाची पोलिस कस्टडी सुनावण्यात आली आहे. माजलगाव...

Read moreDetails

पेठ बीडमध्ये विवाहितेची आत्महत्या, संतप्त माहेरच्यांनी सासरच्यांना दिला चोप, सासु-सासरा अटक नवरा फरार

रात्रीपासून जिल्हा रुग्णालय परिसरात गोंधळ, दुपारी एक वाजेपर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते बीड (रिपोर्टर) तीन वर्षांपुर्वी लग्न झालेल्या एका 22 वर्षीय विवाहित...

Read moreDetails
Page 287 of 303 1 286 287 288 303

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?