Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडजिल्ह्यातील सरपंच पदे आरक्षणाची अधिसूचना जारी

जिल्ह्यातील सरपंच पदे आरक्षणाची अधिसूचना जारी


बीड (रिपोर्टर): ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांचे पत्र क्र. ग्रापनि-२०/प्र.क्र.०६/पंरा-२ दिनांक ५ मार्च २०२० अन्वये दिलेले सुचनेप्रमाणे महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच/उपसरपंच) निवडणूक नियम, १९६४ च्या नियम ३ (अ) प्रमाणे तालुकानिहाय जिल्हयातील सरपंचाची पदे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी व महिलांसाठी पाच वर्षाकरीता (२०२० ते २०२५ या दरम्यान गठीत होणार्‍या ग्रामपंचायतीकरीता) आरक्षित करुन संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. त्यानुसार आरक्षित केलेली सरपंचाची पदे तालुकानिहाय आरक्षण अधिसुचित करण्यात येत आहे. अशी अधिसूचना जिल्हाधिकारी बीड यांनी प्रसिध्द केली आहे असे तहसिलदार (सामान्य शाखा) जिल्हाधिकारी कार्यालय, बीड यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!