Beed Reporter

जरांगेंचा जीव वाचवा, मराठ्यांना आरक्षण द्याबीड जिल्ह्यात आंदोलनाला हिंसक वळण

माजलगावात आ. सोळंकेंचा बंगला जाळला, आष्टीत तहसीलदारांची गाडी जाळली, अधिकार्‍यांना कार्यालयात कोंडले, गेवराईत महामार्गावर रास्ता रोको, वाहतूक पुर्णत: ठप्प, वडवणी...

Read moreDetails

एक मराठा लाख मराठा म्हणत गेवराईत मुस्लिम बांधवांचा मराठा आंदोलनाला पाठिंबा ; मनोज जरांगेचा भेटीसाठी गाड्यांचा ताफा आंतरवलीत दाखल

गेवराई, (रिपोर्टर) - मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आणि राज्यभर...

Read moreDetails

बीडच्या महालक्ष्मी चौकात रास्ता रोको; दोन तास वाहतूक ठप्प

बीड (रिपोर्टर)- काल रात्री बीड-संभाजीनगर महामार्गावर पाडळसिंगीपासून ते रांजणी, हिरापूर या ठिकाणी तीन ते चार वेळा आंदोलने झाली. रस्त्यावर टायर...

Read moreDetails

संतप्त मराठ्यांच्या लेकरांकडूनगेवराईत पुढार्‍यांच्या फोटोंवर मुत्रविसर्जन

गेवराई (रिपोर्टर)-मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी सुरू असलेल्या गेवराई शहरातील उपोषणस्थळावर आज 7 वर्षाखालील शेकडो मुलांना एकत्रित करत महाराष्ट्रातील...

Read moreDetails

परळी तालुक्यात युवकाने मराठा आरक्षणासाठी गळफास घेतला

परळी (रिपोर्टर): मराठा आरक्षणासाठी आता तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. काल अंबाजोगाई येथील गिरवली येथे तरुणाने पाण्याच्या टाकीवरून...

Read moreDetails

तीन तरुण वडवणीच्या बीएसएनएल टाँवरवर चढले !

वडवणी (रिपोर्टर):- एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचं यासह अन्य घोषणा देत वडवणी येथील बीएसएनएल टाँवरवर...

Read moreDetails

मला बोलता येतंय तोपर्यंत चर्चेला या; नंतर येऊन उपयोग नाही; जरांगे पाटलांचा सरकारला

निर्वाणीचा इशाराजालना (आंतरवाली सराटी) : सरकारशी कोणताही संवाद झाला नसून, त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील मिळाली नाहीत. त्यांच्याकडून कसे...

Read moreDetails

चर्‍हाटा फाट्यावर बस फोडली, बायपासवर रास्ता रोकोगेवराईत मुत्रविसर्जन तर वडवणीत मराठे टॉवरवर चढले

बीड (रिपोर्टर)- संभाजीनगर-बीड महामार्गावरील महालक्ष्मी चौकात आज सकाळी अचानक मराठा समाजाच्या तरुणांनी रस्त्यावर उतरत रस्ता रोखून धरल्याने तब्बल दीड तासापेक्षा...

Read moreDetails

गेवराईत एसबीआयचे एटीएम फोडले; एकावर गुन्हा दाखल

गेवराई (रिपोर्टर)- गेवराई शहरातील कोल्हेर रोडवर असलेले एसबीआय बँकेचे एटीएम एकाने फोडले असून एटीएम मशीनची फोडाफोड करून नुकसान केले. हा...

Read moreDetails

लिंबागणेशमध्ये पाच लाखांचे सोयाबीन जळाले

बीड (रिपोर्टर)- बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील एका शेतकर्‍याचे पाच लाखांचे सोयाबीन आज पहाटे जळाले आहे. सदरील शेतकर्‍याने चौदा एकर शेतातून...

Read moreDetails
Page 4 of 303 1 3 4 5 303

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?