Beed Reporter

पैशाच्या कारणावरुन लाठ्या काठ्यांनी मारहाण

बीड (रिपोर्टर): पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन झालेल्या वादानंतर एकाला कुर्हाडीच्या तुंब्याने मारहाण करत गंभीर जखमी केले. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा...

Read moreDetails

राजकीय वरदहस्तेत पाटोद्यात गुटखा, मटका, क्लबच्या माफियांना तेजी; पाटोद्यातून बीडसह नगर जिल्ह्यात गुटख्याचा व्यापार

प्रमाणावर, पैशासाठी माफियांचे सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ, सर्वसामान्यात प्रचंड संताप बीड (रिपोर्टर): शासन-प्रशासन व्यवस्थेचे सक्तीचे आदेश झुगारून स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मदतीने...

Read moreDetails

कृषीमंत्री धनंजय मुंडेंकडून बाधीत क्षेत्राची पाहणीबांधावरून मदत पुनर्वसन खात्याच्या सचिवाशी संपर्क

स्वतंत्र पंचनामे करण्याचे आदेश, धनंजय मुंडेंच्या कार्यप्रणालीने शेतकर्‍यांना धैर्यपरळी (रिपोर्टर): गोगलगाईने बाधीत केलेल्या क्षेत्राचे वस्तूनिष्ठ पंचनामे करण्याचे सांगत बाधित क्षेत्राचे...

Read moreDetails

कड्यात कांदा व्यापार्‍याला माल खरेदी करून सव्वा कोटीला गंडविले

कडा (रिपोर्टर): तामिळनाडू येथील मनी ट्रेडींग या नावाच्या तथाकथित कंपनी मालकाने कडा येथील कांद्याचे व्यापारी हाफीज तांबोळी यांचा विश्वास संपादन...

Read moreDetails

खामगाव ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती सुरूसामाजिक कार्यकर्त्यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा

माजलगाव(रिपोर्टर): माजलगाव तालुक्यातून जाणारा खामगाव ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग जागोजागी उखडला होता. या महामार्गावर दुचाकी वाहने स्लीप होऊन अपघात झाले...

Read moreDetails

चिखलबीड शिवारात मृत अवस्थेत बिबट्या आढळला

वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचलेवडवणी तालुक्यात खळबळ उडालीवडवणी (रिपोर्टर):- चिखलबीड शिवारातील ऊसाच्या शेतात मृत अवस्थेत बिबट्या आढळून आल्यानंतर याभागात एकच खळबळ...

Read moreDetails

मणिपूरच्या नग्नधिंडीचे अंबाजोगाईत पडसाद संतप्त महिलांचा अंबाजोगाईत मूकमोर्चा

मोर्चेकर्‍यांचे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे सुरू अंबाजोगाई (रिपोर्टर): मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाराच्या घटनांबरोबर महिलांची काढण्यात आलेल्या नग्न धिंडीचा निषेध करण्यासाठी आज...

Read moreDetails

डॉ. आमेर इनामदार एम.डी.ची परीक्षा पास

बीड (रिपोर्टर): बीड शहरातील डॉ. आमेर इनामदार यांनी एम.डी. मेडिसीन परीक्षा उत्तीर्ण केली असून त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन...

Read moreDetails
Page 59 of 303 1 58 59 60 303

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?