Beed Reporter

पीएम कुसुम योजनेतील शेतकर्‍यांची ‘मेडा’कडून अडवणूक

अपात्र झालेल्या शेतकर्‍यांना पैसे परत देण्यासाठी गांधीले यांची टाळाटाळबीड (रिपोर्टर) पीएम कुसुम योजनेत अपात्र झालेल्या शेतकर्‍यांनी सौरपंपासाठी पैसे भरलेले आहेत....

Read moreDetails

अंबादास दानवे यांचे पद धोक्यात

मनिषा कायंदेंनी शिवसेनेकडे गेल्याने ठाकरे गटाचे संख्याबळ झाले कमीमुंबई (रिपोर्टर): विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे...

Read moreDetails

मुंडे भाऊ-बहिणींचा सहकार पॅटर्न, वैद्यनाथ बिनविरोध

अध्यक्ष पंकजा मुंडे तर उपाध्यक्षपदी धनंजय मुंडे गटाचे कराड यांची निवडपरळी (रिपोर्टर): वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज संचालक...

Read moreDetails

अवचार यांची आत्महत्या म्हणजे प्रशासनाने घेतलेला बळी -पोटभरे

अवचार कुटुंबियास शासनाने मदत करावी बीड (रिपोर्टर):- इंदिरानगर भागात राहणार्‍या भारत अवचार यांना प्रशासनाने नोटीस बजावली होती. या नोटीशीच्या भीतीपोटी...

Read moreDetails

मान्सूनपुर्व स्वच्छता रखडली; शहरात घाणीचे साम्राज्य, घंटा गाड्याही वेळेवर येत नाहीत

बीड (रिपोर्टर): स्वच्छता कर्मचारी आणि नगरपालिका प्रशासनात पगारीवरून तू तू मै मै सुरू आहे. मात्र यामध्ये शहरातील स्वच्छता रखडली आहे....

Read moreDetails

कृषी सेवा केंद्र चालकाला रस्त्यात अडवून मारहाण 17 टाके पडले, बुलेटसह मोबाईल, कॅश लुटली

रात्री साडे अकरा वाजता म्हसोबा फाटयाजवळ घडली घटना बीड (रिपोर्टर): आपले कृषी दुकान बंद करून गावाकडे निघालेल्या एका 40 वर्षीय...

Read moreDetails

रिटायर्ड शिक्षकाचे घर फोडले सात तोळे सोन्यासह लाखोंचा ऐवज लंपास

बीड (रिपोर्टर): शहरातल्या शिवाजी विद्यालयासमोर असलेल्या नूतन कॉलनीत अज्ञात चोरट्याने रिटायर्ड शिक्षकाचे घर फोडून घरामधील तब्बल सात तोळे सोन्यासह अन्य...

Read moreDetails

शेळ्यांच्या कळपात पिकअप घुसला; 19 शेळ्यांचा चिरडून मृत्यू

अनेक शेळ्या जखमी; घटनास्थळावर शेळ्यांच्या रक्तमांसाचा चिखल बीड (रिपोर्टर) भरधाव वेगात येणार्‍या पिकअपने रस्त्यावरून जाणार्‍या शेळ्यांच्या कळपात पिकअप घातल्याने एकोणीस...

Read moreDetails

अग्रलेख- वैर्‍याच्या रात्रीला हवे दृष्टीकोनाचे शस्त्र

गणेश सावंत मो. नं. 9422742810 रात्र वैर्‍याची नव्हे, तर रात्रंदिवस हा कुरापतखोरांचा आहे. कोण-कुठे-केव्हा कुठल्या विषयातून विष कालवेल हे सांगणे...

Read moreDetails

नेकनूर ग्रा.पं.चे आरक्षण जाहीर

नेकनूर (रिपोर्टर) : नेकनूर ग्रामपंचायतच्या सदस्यासाठी आज आरक्षणाची सोडत होती. सदरील ही सोडत कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत पार पडली. या वेळी गावातील...

Read moreDetails
Page 79 of 303 1 78 79 80 303

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?