राजकारण

ब्रेकिंग -राज्यात निवडणुका जाहीर, २० नोव्हेंबरला मतदान, २३ नोव्हेंबरला निकाल

मुंबई: -ऑनलाईन रिपोर्टरबहुप्रतीक्षित अशा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची अखेर घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद...

Read moreDetails

देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय

ऑनलाईन रिपोर्टरदेशातील गरीब जनतेला पुढील चार वर्षे मोफत धान्य मिळत राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील...

Read moreDetails

विरोधात वातावरण, तरीही भाजपानं सत्ता कशी खेचून आणली? हे ‘पाच’ मुद्दे ठरले कळीचे

हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपा तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार असल्याचे दिसत आहे. मतमोजणीच्या प्रारंभिक फेऱ्यात भाजपाने बहुमतापेक्षाही...

Read moreDetails

शरद पवारांचे इच्छूक पुण्याच्या गुलटेकडीवर,कोणाचा कडेलोट ,कोणाला उमेदवारीची जहागिरी

बीडसाठी बहुगर्दी; माजलगावात जगताप-आडसकरांत टक्कर, आष्टीत शेख महेबूब-धोंडे सह अन्य इच्छूक, गेवराईत पुजा मोरे-बदामराव, केजमध्ये साठेंना...

Read moreDetails

“मराठ्यांचं आंदोलन हाताळण्याच्या भानगडीत पडाल तर…”, मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा

ऑनलाईन रिपोर्टरराज्यात मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी...

Read moreDetails

मोठी अपडेट-महाराष्ट्रात कधी होणार विधानसभा निवडणूक! केंद्रीय निवडणूक आयोगाने थेट पत्रकार परिषद घेत दिली

मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणू्क आयोगाचे शिष्टमंडळ दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यानंतर...

Read moreDetails

बोंबला! थेट मंत्रालयात फडणविसांच्या कार्यालयाची तोडफोड इथे गृहमंत्र्याचे कार्यालय सुरक्षित नाही तिथे सर्वसामान्यांचे काय?

तोडफोड करणारी महिला कोण?ती पासविना कशी घुसली?मंत्रालयाच्या सुरक्षेवर प्रश्‍नचिन्हमुंबई (रिपोर्टर): राज्यातल्या सुरक्षा व्यवस्थेविरोधात जनसामान्यांत आक्रोश असतानाच...

Read moreDetails

मुख्यमंत्री शिंदे धाडसी, तेच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात ;सग्या सोयर्‍यांची अंमलबजावणी करा, तीनही गॅझेट लागू झाले पाहिजेत -जरांगे

अंतरवली सराटी (रिपोर्टर): मी पुन्हा पुन्हा सांगतो की, एकनाथ शिंदेसाहेबच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात. तो माणूस...

Read moreDetails

“मीही आता ६५ वर्षांचा झालोय”, अजित पवारांचं बारामतीमध्ये सूचक विधान; म्हणाले, “पिकतं तिथे विकत नसतं”!

ऑनलाईन रिपोर्टरमहाराष्ट्रात सध्या आगामी विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. राज्यात निवडणुका नेमक्या कधी होणार?...

Read moreDetails
Page 74 of 87 1 73 74 75 87

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?