अंबाजोगाई

राजस्थानी मल्टीस्टेटचे बियाणी अंबाजोगाई कोर्टाला शरण

मल्टीस्टेट प्रकरणी बियाणी यांच्यावर दाखल आहेत गुन्हेपरळी (रिपोर्टर): राजस्थानी मल्टीस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. या...

Read moreDetails

अंबाजोगाई तालुक्यात बिबट्याचा उच्छाद्एका शेळीसह बैलाची शिकार शेतकर्‍यात भीतीचे वातावरण

अंबाजोगाई (रिपोर्टर): अंबाजोगाई तालुक्यातल्या पुस जळगाव, मागेगाव, ममदापूर, पाटोदा शिवारामध्ये बिबट्याने उच्छाद् मांडला आहे. गेल्या दोन...

Read moreDetails

अंबाजोगाईत पडत्या पावसात मराठा समाजाचे आंदोलन; सेलूअंबा टोल नाक्यावर रास्तारोको

 अंबाजोगाई (रिपोर्टर): मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंबाजोगाई तालुक्यातील मराठा बांधव  बुधवारी सकाळी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले. शहरापासून...

Read moreDetails

दुर्दैव! चनई तांड्यावरची शाळा लिंबाखाली;शासन-प्रशासन व्यवस्थेला लाज-लज्जा ना शरम

अंबाजोगाई (रिपोर्टर): शाळेची इमारत नसल्याने गेल्या दहा वर्षांपासून इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना झाडाखाली ज्ञानार्जन करावे...

Read moreDetails

रिपोर्टींग करण्यासाठी आलेल्या ठाण्याच्यापत्रकाराचे अंबाजोगाईत हृदयविकाराने निधन

बीड (रिपोर्टर): बीड लोकसभा निवडणुकीचे वार्तांकन करण्यासाठी मुंबई येथून अंबाजोगाई शहरात आलेले ’आज तक’ वृत्तवाहिनीचे व्हिडिओ...

Read moreDetails

आरक्षणासाठी शेकडो लोकांसमोर शत्रुघ्नने जीव दिला; संतप्त मराठ्यांकडून शत्रुघ्नचा पार्थीव सकाळपासून अंबाजोगाईच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात; गेल्या तीन तासापासून रास्ता रोको सुरू

अंबाजोगाईच्या गिरवलीत खळबळजनक घटनाएक मराठा लाख मराठा, मराठ्यांना आरक्षणमिळालेच पाहिजे अशा घोषणा देत पाण्याच्याटाकीवरून तरुणाने उडी...

Read moreDetails

जिल्हा निर्मितीसाठी अंबाजोगाईकर एकवटले

अंबाजोगाई (रिपोर्टर): अंबाजोगाई जिल्हा करण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. जिल्हा निर्मितीच्या मागणीकडे शासन...

Read moreDetails

मणिपूरच्या नग्नधिंडीचे अंबाजोगाईत पडसाद संतप्त महिलांचा अंबाजोगाईत मूकमोर्चा

मोर्चेकर्‍यांचे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे सुरू अंबाजोगाई (रिपोर्टर): मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाराच्या घटनांबरोबर महिलांची काढण्यात आलेल्या नग्न...

Read moreDetails

पुसमध्ये घरावर छापा; गावठी पिस्टलसह तलवार, चाकू, कत्ती, दारू जप्त

बीड (रिपोर्टर): अंबाजोगाई तालुक्यातल्या पुसमध्ये गावठी कट्टा बाळगत अवैध धंदे करणार्‍यांची टीप गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांना...

Read moreDetails

शेतात झोपलेल्या वृद्धाची निर्घृण हत्या; केंद्रेवाडीत खळबळ; पोलीस घटनास्थळी सहायक पोलीस अधिक्षकांची भेट

घटनास्थळी श्‍वानपथकाला पाचारण धारूर (रिपोर्टर) झोपेमध्ये असलेल्या एका वृद्धावर धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्घृणपणे हत्या...

Read moreDetails
Page 7 of 10 1 6 7 8 10

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?